Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाचे हाय कू (?)

व — विवेकपटाईत, Sun, 03/01/2015 - 16:48
गुलाबी कळ्यांची कत्तल झाली प्रेमाच्या दिनी. कमलिनीच्या प्रेमात बंदिवान भृंग* नाहक प्राण गेला. (*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)

प्रतिक्रिया द्या
1431 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ट
टवाळ कार्टा Sun, 03/01/2015 - 16:55 नवीन
प्रेमाच्या दिनी घेतल्या आणाभाका कुस्करली कळी जमलयं का?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 03/02/2015 - 15:39 नवीन
हे तर ठरलेलेच आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सौन्दर्य Fri, 03/06/2015 - 15:39 नवीन
छान जमलंय !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/06/2015 - 18:02 नवीन
वाचली दोन्ही हायकू झालो मी सीरियस बरोबर आहे ना?
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 03/06/2015 - 18:10 नवीन
बागेतल्या जोडप्यांना मारून झाल्यावर गेले आपापल्या आयटेमला भेटायला बघा, जमलंय का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा