Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझा प्रवास सुखाचा होवो

न — निनाद जोशी, Mon, 03/02/2015 - 10:03
माझे घरंगळणारे अश्रू तुझ्या पायापाशी पोहोचले ....... तुझा स्पर्ष होताच थोडेसे गालात हसले...... म्हणाले तुझा सहवास फारच मोजका झालाय..... सावलीत बसूनही माझा जीव उन्हाने त्रासालय.... हवीये तुझी भेट काही क्षण तुझे हवे आहेत .... आठवणीचा प्रकाश उजळवायला थोडे भास तुझे हवे आहेत .... जाताजाता तुझी छोटी भेट दे मला .... तू नाही तर तुझा आभास दे मला .... किमान आठवण ठेव माझी हृदयाच्या एका कोपऱ्यात.... अडगळीत का होईना पण राहण्याचे समाधान असेल त्यात.... चाल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा.... चल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....

प्रतिक्रिया द्या
3052 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रचेतस Mon, 03/02/2015 - 10:21 नवीन
अरे वाह...!!! सध्या खूपच छान छान कविता येत आहेत.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 03/02/2015 - 11:42 नवीन
सुरेख लिहिली आहे :)
  • Log in or register to post comments
P
psajid Mon, 03/02/2015 - 11:54 नवीन
खूपच छान !
  • Log in or register to post comments
न
निनाद जोशी Mon, 03/02/2015 - 12:29 नवीन
धन्यवाद..... :-)
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 03/02/2015 - 13:53 नवीन
*i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 03/02/2015 - 14:23 नवीन
*i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 03/06/2015 - 15:38 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा