Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत

J
jaydip.kulkarni
गुरुवार, 03/05/2015 - 07:30
🗣 4 प्रतिसाद
Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत कर्ज घेवून १८ महिने झालेत , एकूण मुदत २४० महिन्यांची आहे , व्याज दर कमी होण्या साठी हा विचार सुरु आहे १) Balance Transfer साधारण मार्च महिन्यात करणे योग्य होईल का , का नवीन आर्थिक वर्षासाठी वाट पहावी. २) Balance ट्रान्स्फर नंतर माझा मासिक हप्ता barypaiki कमी होतोय ( सध्याचा interest rate : 10.75 एक्सिस बँक ,तर SBI कडून मिळणारा १०.१५ ) पण ह्यात काही छुपे खर्च आहेत का . ३) pre-payment charges RBI ने बंद केले होते असे कळले , तरी काही बँका घेतात म्हणे तर ह्या विषयी कुठून योग्य माहिती मिळू शकेल.

प्रतिक्रिया द्या
2785 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
संदिप एस गुरुवार, 03/05/2015 - 08:53 नवीन
१) स्प्रेड अ‍ॅड्जस्ट का नाही करत एक्सिस कडेच? काही ठराविक रक्क्म भरून रेट ऑफ ईंट्रेस्ट कमी करू शकता. २) <> प्रोसेसिंग फी? ३)<>स्वतः कडे असलेले पैसे भरून लोन बंद केले तर हे चार्जेस लागत नाहीत. पण हा नियम सध्याचे लोन दुसर्या बँके कडे ट्रान्स्फर केले तर लागू नाही. या केस मधे प्री-क्लोसर चार्जेस भरावेच लागतील
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 03/05/2015 - 09:37 नवीन
छुपे चार्जेस नसतात ... स्वानुभव
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 03/05/2015 - 12:01 नवीन
प्रोसेसिंग फी वैगेरे पकडून साधारण २०-२५ हजार आत्ता खर्च होतील ट्रान्स्फर करताना. प्री पेमेण्ट च्या बाबतीत नियम वेगवेगळे असतात. साधारण पणे स्वत: च्या खिशातून पैसे भरले तर चार्जेस लागत नाही पण लोन ट्रान्सफर असल्यास चार्जेस लागतात. पण SBI ची Max gain स्कीम चांगली आहे. longterm मध्ये भरपूर पैसे वाचतील टट्रान्सफर केल्यावर आपला अनुभव जरूर सांगावा !
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 03/05/2015 - 12:24 नवीन
हाच विचार आहे.. वाट बघतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा