Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फोटो ओळखा.

ख
खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 07:56
💬 303
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया द्या
110607 वाचन

💬 प्रतिसाद (303)
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:03 नवीन
गोवळकोंडा?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 09:10 नवीन
मला सुद्धा गोवळकोंडाच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:13 नवीन
नाही, पण जवळ आहात!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:15 नवीन
मग इब्राहिम बागेतील कुतुबशाहची कबर
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 09:23 नवीन
+१०० वल्ली यांना हैदराबदी बिर्याणी सप्रेम भेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:41 नवीन
धन्स. ही दोन्ही ठिकाणे पाहिलेली आहेत. सुरुवातीला फोटोतील भाग गोवळकोंड्याच्या बालेकिल्ल्यातील महालासमान वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:23 नवीन
परफेक्ट! कुतुबशाही कबर परिसरात १ सोडुन बाकी सर्व कुतुबशहा व कुटुम्बियान्च्या कबरी आहेत.
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ गुरुवार, 03/05/2015 - 09:33 नवीन
....... Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:35 नवीन
ओ...अश्शं नै कलायच्चं... =)) ज्याने ओळखला त्यानेच खो द्यायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 09:36 नवीन
शेगाव चे मंदीर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
_
_मनश्री_ गुरुवार, 03/05/2015 - 09:46 नवीन
शेगाव च्या आनंदसागर मधलं मंदीर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:38 नवीन
जे काय आहे ते सुंदर आहे!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 03/05/2015 - 09:40 नवीन
हो शेगाव चे आनंद्सागर.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2015 - 09:41 नवीन
याच धाग्यात फोटो आणि त्याची उत्तरं येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:42 नवीन
कपिलमुनि यांना शेगाव स्टेशन ची कचोरी सप्रेम भेट!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 03/05/2015 - 09:44 नवीन
आणि मला नाही का शेगावची कचोरी?Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
त
त्रिवेणी गुरुवार, 03/05/2015 - 09:42 नवीन
इब्राहिम बागेतील कुतुबशाहची कबर>> म्हणजे हैद्राबाद ना. शाळेत असतांना बघितले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रफुल्ल पा गुरुवार, 03/05/2015 - 09:45 नवीन
आनद सागर
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:45 नवीन
ओळखा पाहू Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:46 नवीन
हो. सध्या जबरदस्त डागदुजी चालु आहे, काही वर्षात मस्त होणार ही जागा.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 09:51 नवीन
हडसरचा किल्ला, जुन्नरजवळ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 09:52 नवीन
तुमचा सत्कार माणिकडोहनजीकचे बिबट्या निवारण केंद्र दाखवून करण्यात येत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 10:01 नवीन
ही जागा ५२ शक्तीपिठा पैकी एकाच्या जवळ आहे Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 03/05/2015 - 10:06 नवीन
फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
त
त्रिवेणी गुरुवार, 03/05/2015 - 11:02 नवीन
ही तुळापूरची भिमा नदी आहे का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चिगो गुरुवार, 03/05/2015 - 13:35 नवीन
गुवाहाटीतील ब्रम्हपुत्रेच्या मधे असलेल्या बेटावर असलेले उमानंद मंदीर.. कामाख्या देवीच्या मंदीरापासून जवळच आहे.. गुवाहाटीच्या सर्कीट हाऊसमधून सुंदर दिसतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 19:32 नवीन
मस्त जागा आहे. काही दुर्मिळ सोनेरी माकड आहेत या बेटावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 10:18 नवीन
धन्यवाद. तुम्ही कसे केले हे सांगा कधीतरी! ही नदीही प्रसिद्ध आहे अगदी..
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 03/05/2015 - 10:25 नवीन
Open Image in New Tab करायचे. अड्रेस बारमध्ये BBCode येतो, त्यातून लिंक मिळवता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 10:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 10:42 नवीन
गुवाहाटी येथिल उमानंदा मंदीर. ब्रम्हपुत्रेतील बेटावर. http://en.wikipedia.org/wiki/Umananda_Temple
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 10:54 नवीन
१-२ दिवस वेळ द्या हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
न
नांदेडीअन गुरुवार, 03/05/2015 - 11:32 नवीन
अब हमरी बारी ! Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 12:03 नवीन
गोकाक फॉल आहे वाटतय पण झुलत पूल दिसेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/05/2015 - 12:05 नवीन
उमरखेडचा सहस्त्रकुंड धबधबा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 11:42 नवीन
रंधा धबधबा ?
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 03/05/2015 - 11:50 नवीन
नाही. आता आजपुरते थांबा तुम्ही. दुसरा गेस उद्या करा. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 11:59 नवीन
फारच ठामपणे रंधा वाटला :-)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 12:04 नवीन
१०० % सहस्त्रकुंड धबधबा आहे
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 03/05/2015 - 13:13 नवीन
सहस्त्रकुंडच आहे. नांदेडचा म्हणा हो. खरं तर मराठवाडा (नांदेड) आणि विदर्भाच्या (यवतमाळ) सीमेवर आहे हा धबधबा. पण आमच्यासाठी नांदेडचाच !
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ गुरुवार, 03/05/2015 - 15:17 नवीन
..... Image removed.
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर गुरुवार, 03/05/2015 - 16:30 नवीन
औरंगाबाद ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
प
प्रचेतस गुरुवार, 03/05/2015 - 16:33 नवीन
हे जुनं महाबळेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
स
सूड गुरुवार, 03/05/2015 - 16:35 नवीन
सज्जनगड? पाण्यातलं प्रतिबिंब भक्तनिवास सारखं वाटतंय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
_
_मनश्री_ गुरुवार, 03/05/2015 - 16:50 नवीन
औरंगाबाद ,जुनं महाबळेश्वर ,सज्जनगड नाही हो ओळखा ,विचार करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
त
त्रिवेणी गुरुवार, 03/05/2015 - 18:25 नवीन
फोटो दिसत नाही हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
_
_मनश्री_ Fri, 03/06/2015 - 03:06 नवीन
हे आहे बनेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_
स
सोंड्या गुरुवार, 03/05/2015 - 15:33 नवीन
वज्रेश्वरी
  • Log in or register to post comments
_
_मनश्री_ गुरुवार, 03/05/2015 - 15:46 नवीन
नाही
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर गुरुवार, 03/05/2015 - 16:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा