Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भग्न अवशेष

क — कहर, गुरुवार, 03/05/2015 - 13:31
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर .

प्रतिक्रिया द्या
2167 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शेखरमोघे गुरुवार, 03/05/2015 - 14:15 नवीन
सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे काव्यही! कुठे आहे हे स्थळ?
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 03/05/2015 - 15:42 नवीन
देवतेची व्यथा -- सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/05/2015 - 16:49 नवीन
सरस रे !
  • Log in or register to post comments
न
निनाद जोशी Fri, 03/06/2015 - 07:14 नवीन
भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते.....
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 03/06/2015 - 08:07 नवीन
चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले कालात सारे वैभव निमाले तरी अंकुरे येथ आयुष्य पुन्हा जणू देव पानांतुनी बोलव
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 03/06/2015 - 09:59 नवीन
कविता फोटो आणि निनाद , पद्मश्री यान्ची भर सर्व सुन्दर!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 03/06/2015 - 10:00 नवीन
कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक आठ्वली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा