Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आग

अ — अवतार, Sun, 03/08/2015 - 17:05
एकटाच बसलो होतो सागरी किनारयावरती आकाशी नक्षत्रांच्या मिणमिणत्या अंधुक ज्योती फेसाळत येई किनारी चंद्राच्या ओढीने जी प्रत्येक लाट ती माझ्या अंत:करणातील होती ठेचाळत जरी आली नदी सागरास भेटाया परी तिला मिळाली पहिली ती साद कोणती होती माझ्या कवितेची झाली ही शुष्क कोरडी पाने जाळून तिला जी गेली ती आग कोणती होती

प्रतिक्रिया द्या
1970 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/08/2015 - 17:55 नवीन
@जाळून तिला जी गेली ती आग कोणती होती >>> __/\__
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sun, 03/08/2015 - 18:15 नवीन
रचना आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 03/09/2015 - 04:49 नवीन
फेसाळत येई किनारी चंद्राच्या ओढीने जी प्रत्येक लाट ती माझ्या अंत:करणातील होती शब्द मनाला भिड़तात
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/09/2015 - 05:01 नवीन
या कवितेत जान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 05:03 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 03/09/2015 - 08:03 नवीन
माझ्या कवितेची झाली ही शुष्क कोरडी पाने जाळून तिला जी गेली ती आग कोणती होती मस्त......
  • Log in or register to post comments
अ
अवतार Mon, 03/09/2015 - 16:28 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/12/2023 - 14:48 नवीन
माझ्या कवितेची झाली ही शुष्क कोरडी पाने जाळून तिला जी गेली ती आग कोणती होती -- यापूर्वीच्या 'मांद्यपर्वातील भैरवी' या कवितेला हतोत्साहित करणारे सरजींचे प्रतिसाद, हीच ती 'आग' होती का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा