काथ्याकूट

अशी बातमी हवी

Primary tabs

बरेच दिवस बीपीओ मधल्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी मनात घर करून होती.

आज ही बातमी वाचली आणि आनंद झाला

http://www.esakal.com/esakal/11142007/PuneCA817C583D.htm

वाचा आणि सर्वाना कळवा.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल.
शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी.

- सर्किट

विसोबा खेचर

म्हणतो! दे धम्माल..:)

मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते!

तात्या.

"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा
Varastha Matra Namanirale

प्रकाश घाटपांडे