आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
💬 प्रतिसाद
(56)
स
संदीप डांगे
गुरुवार, 04/09/2015 - 13:30
नवीन
कुठल्याही व्यवसाय-नोकरी क्षेत्रात असो प्रत्येकाला या परिस्थितीतून जावे लागते कधी ना कधी. अगदी खर्या खुर्या ग्लॅमरवाल्या क्षेत्रातही कितीही मोठा अभिनेता असला तरी कधी न कधी भयंकर तापात काम करावे लागते. त्यामुळे...
असो.
मुनिवर, तुम्ही लवकर बरे व्हा अशी मनापासून प्रार्थना.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 11:13
नवीन
टका सत्काराचं बघा तेव्हढं लवकर !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/09/2015 - 11:35
नवीन
काँट्रक्टवाले नारळ आले नाहीत अजून
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/09/2015 - 12:10
नवीन
पॅरेसिटोमॉल , विक्स अॅक्शन ५०० पण चालेल :(
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/09/2015 - 12:14
नवीन
सत्काराच्या वस्तु बदलू नैत...नैतर लोक आपापल्या आवडीने मागतात
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 04/09/2015 - 14:52
नवीन
माय "चॉईस".. :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2