Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाट चुकल्यामुळे घडलेला ट्रेक.........

म
मॅक
Mon, 03/23/2015 - 11:17
💬 15
------- ऑफिसमध्ये संध्याकाळी वेळ संपल्यानंतर एक-एक मेंबर गोळा झाले गप्पा मध्ये पावसाळी पिकनिकचा विषय निघाला ....... अचानक बेत ठरला .....माथेरानला जायच ठरल .....कुणालाच काही माहीती नव्हतं......पनवेलवरून जाता येत इतकच माहीती होतं...सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी असते म्हणून ....रजा टाकून कामाच्या दिवशी जायचं ठरलं....दिवस ठरला शुक्रवार दि.२९.०६.२०१२ पनवेलला एका मित्राच्या घरी जमायचं ठरलं होतं..त्याप्रमाणे सकाळी ८:३० ला जमलो त्याच्या घरी नाष्टा केला...नेरळ पर्यंत गाडी करून जायच होत...तिथून पुढे चालत जायचं ..गाडी ठरवून निघालो. आम्हाला काही माहीती नसल्यामुळे आम्ही त्या ड्रायव्हरवर भरवस्यावर होतो.तिच आमची मोठी चूक ठरली. त्याने आम्हाला अर्ध्या तासाने एका गावात नेऊन सोडले .गावाचे नाव होते "धोदाणी" ....गावात चौकशी केली त्यांनी एक रस्ता दाखवला इकडून तासाभरात पोहचाल असं सांगितलं..सकाळी सगळे जोशात होते निघालो...... प्रचि ०१ --अशी झाली सुरवात..... प्रचि 02 – वाटेत नदी लागली (ओढा) ..कोरडाच होता... प्रचि 03 – दहा मिनिटात सगळे दमले.......... प्रचि 04-- प्रचि 05 –फोटोत खाली घरे दिसतात ते ते धोदाणी गाव...तिथून सुरवात केली होती... प्रचि 06 – हाच तो ग्रुप...(मी सोडून) प्रचि 07--- प्रचि 08 -- प्रचि 09 -- प्रचि 10 -- प्रचि 11 -- प्रचि 12 -- प्रचि 13 --- प्रचि 14 – मध्येच एक शिवाजी महाराजांचे मंदीर होते.... --- माथेरानला पोहचण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तास लागले .......खुपच चाललो,याची आम्हा दहा जणांपैकी कुणालाच सवय नव्हती ....परंतू ज्यावेळी वरती पोहचलो त्यावेळी तिथले वातावरण पाहून संपूर्ण थकवा निघून गेला ..त्यातच तिथे पोहचता-पोहचताच पाऊस चालू झाला....त्यामुळे खुपच मजा आली......शेवटी खाली उतरताना त्याचेच काही प्रचि... प्रचि 15--- प्रचि 16-- प्रचि 17-- याच्यावर ताव मारल्यावर आणखी हायस वाटल... प्रचि 18 -- प्रचि 19 – शेवटी खाली उतरताना मस्त धुक पडल होत..... प्रचि 20 -- प्रचि 21 -- प्रचि 22 -- प्रचि 23 – याला बहूतेक फोटो काढायला आवडत नसावे....

प्रतिक्रिया द्या
6073 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
स्पा Mon, 03/23/2015 - 11:41 नवीन
डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 03/23/2015 - 11:42 नवीन
+१ आणि मला एकदम मुपीवरचे ते पन्नास ट्रेक करणारे काका आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
वेल्लाभट Mon, 03/23/2015 - 11:45 नवीन
ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/24/2015 - 02:46 नवीन
@ डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून>>> =))))) माझेहि! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/24/2015 - 02:55 नवीन
कित्ती वैट वाटतं नै? :-D फ़ोटुप्रेमळ हृदयाच्या पां डुब्बा ला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कोंबडी प्रेमी Mon, 03/23/2015 - 11:51 नवीन
पहिल्यांदाच ऐकले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/23/2015 - 11:55 नवीन
पूर्वीच्या धाग्यात फोटो चाम्गले होते हो तुमचे ! अचानक का गळपटलानं ?
  • Log in or register to post comments
म
मॅक Mon, 03/23/2015 - 12:25 नवीन
त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता...... हे सगळे फोटो .... मोबाईल आणि एक सोनिचा डिजिटल कॅमेरा यांनी काढले आहेत.(तेही मित्राच्या)
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/23/2015 - 12:34 नवीन
अशा अचानाक ठरलेल्या सहलीच जास्त मजेशी आणि स्मरणिय होतात.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 03/23/2015 - 12:40 नवीन
इफेक्ट्शिवाय फोटो चालले असते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/24/2015 - 04:27 नवीन
>>ड्रायवरने चूक केली आम्हाला धोधाणीला सोडले>>? काहीच चुकलं नाही हो. हाच तर ट्रेक आहे "धोधाणी ते सनसेट पॉइंट(पॉर्क्युपाइन पॉइंट)" मी नेहमी इथूनच जातो.फोटोंना नंतरचे नक्शीकाम करतांना त्यांची कॉपी करून त्यावर काम करतो ना?
  • Log in or register to post comments
न
नितिन पाठे Tue, 03/24/2015 - 06:29 नवीन
काहीच चुकलं नाही हो.... मी पण धोदाणी जवळ राहतो....एवढ्या निसर्गरम्य ठिकाणाहून - सनसेट पॉइंट जवळ पोहचे पर्यन्त खूप मजा येते
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 03/24/2015 - 07:26 नवीन
फोटोंना नंतरचे नक्शीकाम करतांना त्यांची कॉपी करून त्यावर काम करतो ना? ........हो...नक्कीच... "धोधाणी ते सनसेट पॉइंट(पॉर्क्युपाइन पॉइंट)" मी नेहमी इथूनच जातो. काहीच चुकलं नाही हो.... मी पण धोदाणी जवळ राहतो........ ते आम्हाला वरती गेल्यावर स्थानिक लोकांनी सांगितले.... पण पावसाळा असल्यामुळे कोणी जास्त जात नाही पावसाळ्यात त्या मार्गे... त्यामुळे आम्हाला वाटले की रस्ता चुकला
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/24/2015 - 07:59 नवीन
नक्षीकाम कमी करा . मूळ फोटोची मजा गेली आहे. बाकी तु समर्थला कोणत्या बॅचला होतास ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅक
य
योगेश आलेकरी गुरुवार, 04/30/2015 - 05:11 नवीन
छायाचित्रे पन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा