लागला मला छंद श — शशिका॑त गराडे, Tue, 03/24/2015 - 13:02 सखे लागलाय मला छंद तुला तु़झ्या नजरे आड तुला पहाण्याचा तु़झ्या हास्यात माझे हास्य पहाण्यचा तुझ्या डोळ्यांत माझे जग पहाण्याचा प्रतिक्रिया द्या 667 वाचन 💬 प्रतिसाद