Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डोळे आमचे आहेत म्हणुनी

व — विदेश, Wed, 03/25/2015 - 19:18
नकोस टाकू कटाक्ष तिरपा मोहकसा ग पुन्हा पुन्हा - नकोस करू गर्व रुपाचा ठुमकत मिरवत पुन्हा पुन्हा - घमेंड तुजला रूपगर्विते दाखवी आरसा पुन्हा पुन्हा - नित्य आवडे आत्मस्तुती मनास कशी पुन्हा पुन्हा - डोळे अमुचे आहेत म्हणुनी रुपडे बघतो पुन्हा पुन्हा - आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. !

प्रतिक्रिया द्या
2150 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रुपी Wed, 03/25/2015 - 21:51 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 03/30/2015 - 13:53 नवीन
आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. ! अहाहा, आवडली.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/30/2015 - 16:05 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/31/2015 - 03:05 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/01/2015 - 07:10 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 04/14/2015 - 09:58 नवीन
रुपी, विवेकपटाईत, पॉइंट ब्लँक, अत्रुप्त, मदनबाण - प्रतिसादासाठी आपणा सर्वांचे आभार !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/15/2015 - 11:41 नवीन
मै खिलाडी तू अनाडी या ऐतिहासिक गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी.... हम दोनो है अलग अलग हम दोनो है जुदा जुदा.... ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ! या नुसार कडव्यांना चाली लावून दोन कडव्यांच्या मधे ओ ओ ओ ओ... चा आलाप (सॉरी ओलाप) म्हणायचा काय सही वाटतेय कविता आता. उडत्या चालीची एकदम. पुन्हा पुन्हा... सिंक्स विथ जुदा जुदा.... खफा खफा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 04/15/2015 - 12:15 नवीन
व्वा...मान गये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा