Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आसवांच्या प्रतिबिंबात

श — शब्दानुज, गुरुवार, 04/09/2015 - 15:36
चेहयावरचे कापड न हटविण्यास सांगितले म्हणुन आसवांच्या प्रतिबिंबात त्यास पाहिले रक्ताळलेला पोराचा हात हाती घेतला टाहो माझा आभाळ छेदुन गेला हुतात्मांच्या नावात एकाची भर होती युद्धाच्या अग्निकुंडाने पोराचीही आहुती घेतली खांदयावर माझ्या सुनेने हात ठेवला अभिमानाने चेहरा होता प्रफुल्लित झालेला "इथे समोर त्यांचे पदक लावेन आयुष्यभर मी त्यातुन त्यांना पाहेन" "एका पदकासाठी मी पोराला गमावले लाखोंच्या बळीतुन कोणी काय साधले? अव्याहत प्रवास हा का आरंभला बलिदानाचा सोहळा दोन दिवस चालला" "व्यक्तिसापेक्षतेची इथे अपेक्ष्ाच नसते परि पदसापेक्षतेला अनेक मुजरे झडले"

प्रतिक्रिया द्या
895 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/10/2015 - 09:58 नवीन
हुतात्म्याबद्दलच्या भावना पण कवितेत म्हणुन ते तितकंस भिडणारं उतरलं नाही. पण लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा