Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मायली जीवन माझे

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 04/12/2015 - 15:50
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली... देत पुढे http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-464.gif मज जाणे ! कधी टाकतो स्मायली http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-269.gif मनातुन आणि कुणाच्या आ-ग्रहा तुन http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-179.gif कधि मार्‍यांतुन,http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-111.gif या सार्‍यांतुन लावतो हीच दुकाने ! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif र्‍हा स्मायल्यांनो माझ्यासंगे http://www.freesmileys.org/smileys/smiley-hug002.gif तुम्हावरी अतृप्तत रंगे http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-spring-smiley-emoticon.gif तुमच्यापरी माझ्याहि मनातुन उसळे प्रेम दिवाणे ! http://www.sherv.net/cm/emo/happy/satisfied-smiley-emoticon.gif

प्रतिक्रिया द्या
13846 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रचेतस Sun, 04/12/2015 - 16:00 नवीन
'स्मायली'चे ऐवजी 'जिलबी' हा शब्द टाकून बघितला आणि तो पण परफेक्ट जुळला हो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/12/2015 - 16:06 नवीन
आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 04/12/2015 - 16:09 नवीन
अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/12/2015 - 18:52 नवीन
@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पॉइंट ब्लँक Sun, 04/12/2015 - 16:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/12/2015 - 17:36 नवीन
aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/12/2015 - 18:05 नवीन
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sun, 04/12/2015 - 18:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 04/13/2015 - 05:47 नवीन
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज. ========================= बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती. खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 04/13/2015 - 05:35 नवीन
खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघ
सगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 04/13/2015 - 05:41 नवीन
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती. स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 04/13/2015 - 05:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Mon, 04/13/2015 - 10:33 नवीन
चरणस्पर्श करके प्रणाम सरजी. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/13/2015 - 05:46 नवीन
रचना आवडली. मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 06:03 नवीन
जोरदार हणुमोदन! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
स्पा Mon, 04/13/2015 - 06:19 नवीन
स्माइल्यांेवजी तांब्या शब्द टाकुण पाहिला =))
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/13/2015 - 06:45 नवीन
ही ही. आता प्रतिभेला पूर येणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Mon, 04/13/2015 - 06:20 नवीन
टमरेल पण जुळतय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 10:02 नवीन
@टमरेल पण जुळतय >> अस्स्स्स्सं! दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बॅटमॅन Mon, 04/13/2015 - 13:49 नवीन
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?
तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 14:18 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पाटील हो Tue, 05/26/2015 - 06:01 नवीन
आस आहे तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सतिश गावडे Tue, 05/26/2015 - 06:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
प
पाटील हो Tue, 05/26/2015 - 06:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 05/26/2015 - 06:37 नवीन
आता "पाटलांचा नाद नाय करायचा" अशी स्वाक्षरी घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
स
सूड Mon, 04/13/2015 - 12:12 नवीन
माझे जीवनगाणे ऐकून मग हे सुचलं असेल, तर वर्जिनल कवींच्या दु:खाची कल्पनासुद्धा करवत नाही. =))))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/13/2015 - 13:16 नवीन
आणि ती करण्याइतकि बुद्धि आपल्याला आहे.. याची आम्हाला! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 04/13/2015 - 13:29 नवीन
आम्हाला बुद्धी आहे असं वाटलंच कसं तुम्हाला? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मदनबाण Mon, 04/13/2015 - 13:28 नवीन
स्मायलीचा वापर आणि निवड नेहमीच आवडली आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा