रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?
रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?
सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer-your-train-ticket-to-your-loved-ones/articleshow/7845239.cms
वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे.
पण एक दात शक्यता अशी पण आहे कि प्रवाश्यांच्या सोयीपेक्षा आता बुकिंग दलालच वर कमाईची संधी सध्तिल.
💬 प्रतिसाद
(11)
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 11:43
नवीन
एजंट लोकांची चांगली सोय झाली आहे.
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 12:01
नवीन
कपिल मुनीजी, वाचने दीड हजार पण प्रतिसाद शुन्य म्हणून जरा पहिलाच प्रयत्न चुकला कि काय म्हणून धास्तावलो होतो. आता जीव जरा थंड झाला
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 12:13
नवीन
थोडासा मोदीं सरकारचा तडका मारला असता तर सेंचुरी झाली असती. नेक्स्ट टाइ़म सुपारी द्या
अखिल भारतीय प्रतिसाद्प्रसव खफ मंडळ
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 12:10
नवीन
काही तरी गडबड आहे. बातमी ४ वर्षापुर्वीची आहे. अजूनतरी अशी सुविधा ऐकीवात नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 12:14
नवीन
भारीच की !
म्हणजे तुम्ही धागे वाचता तर ;)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 12:17
नवीन
योगायोगाने वाचला.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 12:18
नवीन
http://www.indianrail.gov.in/change_Name.html
शिवाय जानेवारी २०१५ मधे पण ही बातमी होती
http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Policy-on-transfer-of-railway-tickets-implemented/articleshow/45946320.cms
पण सध्या कोणी ही सुविधा वापरल्याचे दिसत नाही
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 12:28
नवीन
खरच की ! ऑन लाईन असा अर्ज करण्याची सुविधा आहे का? अप्रवासी असल्याने त्यातील तांत्रिक बाबी फारशा समजत नाहीत.
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 12:30
नवीन
जूनमध्ये पुण्याला येणार आहे तेव्हा हि सुविधा वापरण्याचा विचार आहे.
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 12:32
नवीन
अर्ज ऑन लाईन करता येत नाही . पण गाडीच्या वेळेआधी २४ तास संबंधित स्टेशन मास्तरला अर्ज करून ही सुविधा वापरता येते (म्हणे)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 04/17/2015 - 01:48
नवीन
ही। सोय काहीजणांसाठी फार पूर्वीपासूनच होती आता थोड़ी व्यापक सुधारणा केली असेल.
इथे रूलस दिले आहेत
- Log in or register to post comments