आज १५ ऑगस्ट ना..!
💬 प्रतिसाद
(2)
म
मदनबाण
Mon, 08/18/2008 - 06:47
नवीन
आज १५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका.
ठाऊक आहे उद्याच पडणार
त्यांचा रंग फ़िका..!
मस्त..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Mon, 08/18/2008 - 06:57
नवीन
आज १५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .
काळजी करू नकोस,
असंच करत करतच या देशाने गाठलीय साठी.
छापील भाषण मात्र जपून ठेव,
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!
झणझणीत......झटका
भावना समजुन घेणे.......व्यक्त करायला शब्द अपुरे !!
- Log in or register to post comments