Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाऱ्या नाऱ्या

च — चुकलामाकला, गुरुवार, 04/16/2015 - 07:34
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.

प्रतिक्रिया द्या
2161 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/16/2015 - 07:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 04/16/2015 - 08:38 नवीन
या फासाला लटकवलेल्या चेंडूचा अर्थ "वारल्या गेलो आहे" असा होतो का हो भौ?:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/16/2015 - 08:44 नवीन
स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला गुरुवार, 04/16/2015 - 09:31 नवीन
मला वाटले की हा धागा उडवला जाइल, अजून जिवंत आहे हे आश्चर्य म्हणायचं!
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 04/16/2015 - 13:45 नवीन
आमच्या नाऱ्याचो जीव घेवचो हा काय. बिचाऱ्याक तॉंड दाखवक पण जागा नाय रव्हलि. जावदे, आम्ही याक कोंबडेचा दुकान बघून ठेवलव.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 04/19/2015 - 06:31 नवीन
लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा