किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला
द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले
पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून
शपथविधीचा शृंगार केला
मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला
कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती
लपूनछपून, परदेशी जावून
सांजसकाळी अभ्यास केला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला
💬 प्रतिसाद
(18)
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 04/16/2015 - 10:40
नवीन
:):):)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/16/2015 - 11:18
नवीन
आहेच प्रसिद्ध कहि गोष्टिं साठि
- Log in or register to post comments
द
दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 12:10
नवीन
हेच्या मरि. युवराज म्हणजे राष्ट्रीय इनोद्च झालाय सगळीकडे
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/16/2015 - 12:22
नवीन
पप्पु आगामि बिग बॉस मध्ये भाग घेणार आहे... मेन प्रेसेंटर विल बि नन अदर दॅन खुजलिवाल
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 04/16/2015 - 13:39
नवीन
त्यामुळेच तो गायबला होता ना इतके दिवस....
सोनिया आईच्या हातच्या वरणभाताचे दोन ऊन ऊन घास पण नाही का खाऊ देणार तुम्ही त्याला ???
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 04/16/2015 - 16:37
नवीन
समाचार पाहत होतो, राजकुमार घरी आले पण ते थाई airwayच्या विमानातून हे आवर्जून प्रत्येक चनेल वर सांगितल्या जात होत. कारण समजले नाही.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/16/2015 - 16:41
नवीन
करायला बँकॉक ला गेले होते :) हा गर्भितार्थ.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/16/2015 - 17:14
नवीन
वारल्या ग्येलो आहे!
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 04/16/2015 - 17:18
नवीन
आमचा प्रतिसाद उडवला वाटतं
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sat, 04/18/2015 - 05:47
नवीन
आणि माझाही
- Log in or register to post comments
र
रुपी
गुरुवार, 04/16/2015 - 19:32
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/16/2015 - 19:37
नवीन
मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/16/2015 - 19:37
नवीन
मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 04/16/2015 - 21:50
नवीन
पप्पूसाहेब कुठून आले त्या देशाचे आणि शहराचे नावही अतिशय बोलके आहे.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Fri, 04/17/2015 - 02:11
नवीन
शिवाय ज्या कारणासाठी (sabbatical) तिकडे गेले होते ते ऐकता तर....... हॅ हॅ हॅ..............
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Fri, 04/17/2015 - 05:33
नवीन
मस्तच !
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 04/18/2015 - 18:54
नवीन
तीट लावा कुणितरी या पप्पुला .
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 04/18/2015 - 19:12
नवीन
- Log in or register to post comments