Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

U.K. डिपेंडेंट वीसा

अ
अभिजीत अवलिया
Fri, 04/17/2015 - 06:20
🗣 13 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, मी माझी पत्नी आणि मुलाचा U.K. साठी डिपेंडेंट वीसा अप्लाइ केला होता. पुणे येथे 26 मार्च ला vfs ला इंटरव्यू झाला.10 दिवसात वीसा मिळेल असे संगितल्याने आम्ही 27 एप्रिलचे त्यांचे त्यांचे मुंबई-लंडन टिकेत सुद्धा बुक केले. पण बरेच दिवस काहीच उत्तर न आल्याने मी ब्रिटीश हाइ कमिशनला विचारणा केली असता त्यानी सांगितले की पत्नी चे अप्लिकेशन प्रोसेस झालेले आहे पण मुलाच्या साठी त्यानी लिहीले आहे की 'decision on your application has been delayed whilst further enquiries are being conducted'. तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का असे का झाले असेल. दोघांचे मिळून सेम डॉक्युमेंट्स असताना एकाचे अप्लिकेशन प्रोसेस झाले व दुसर्‍याचे अजुन नाही असे का झाले असेल. मुलाचा वीसा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे का? कृपया मदत करा.

प्रतिक्रिया द्या
4152 वाचन

💬 प्रतिसाद (13)
आ
आदूबाळ Fri, 04/17/2015 - 08:14 नवीन
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता का? अशी पहिलीच केस ऐकली. उलट झाल्याचं ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 04/17/2015 - 08:21 नवीन
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभिजीत अवलिया Fri, 04/17/2015 - 08:23 नवीन
जर पत्नी व मुलगा मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मधे गेले तर काही होऊ शकेल का?
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 04/17/2015 - 11:08 नवीन
www.immigrationboards.com जनरल यु.के इमिग्रेशन फोरम वर तुम्ही बघु शकता अशी काही सिमलर केस/प्राॅब्लेम आहे का ते.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 04/17/2015 - 13:21 नवीन
शक्यतो असं होत नाही. सध्या तिकीट एकदोन आठवडे पुढे ढकलू शकता. तुमचा स्वतःचा Tier-II (GEN) किंवा ICT प्रकारचा विसा आहे का? मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मध्ये जाण्याची गरज नसावी. फोनवरूनही व्यवस्थित माहिती देतात असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 04/17/2015 - 18:35 नवीन
माझा Tier-II (ICT) प्रकारचा विसा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे फोन करून बघतो
  • Log in or register to post comments
ह
हाहा Tue, 04/21/2015 - 12:15 नवीन
मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मधे फोन केल्यास नीट शंकानिरसन होते.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/22/2015 - 11:13 नवीन
सर्व ठीक झाले. आजच दोघांनाही वीसा मिळाला ...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 04/22/2015 - 11:30 नवीन
गुड. हाबिनंदन्स. काम झाल्याचं आवर्जून इथे येऊन लिहिलंत हे फार आवडलं. लोक इथे फक्त समस्या लिहितात आणि समस्या सुटल्याचं लिहीत नाहीत असं इथले एक सर म्हणायचे. खेडूतकाका म्हणताहेत त्याप्रमाणे समस्या सुटली कशी, नक्की प्रॉब्लेम काय होता वगैरेही लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 04/22/2015 - 18:39 नवीन
चला छान झाले ! अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ख
खेडूत Wed, 04/22/2015 - 11:24 नवीन
आपोआप झाले की फोन करावा लागला ? काय समस्या होती लिवा की राव!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/22/2015 - 11:44 नवीन
काहीच केले नाही. सोमवारी अप्लिकेशन प्रोसेस झाले असा मेल आला आणि आज कुरियर ने डॉक्युमेंट आले.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 04/22/2015 - 19:21 नवीन
अभिनंदन :) चला आता छान एंजाॅय करा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा