Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठळक माझी मेहुणी....

च — चुकलामाकला, Fri, 04/17/2015 - 07:28
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो :(:(:(:(:(:(:(:(:(:(

प्रतिक्रिया द्या
12062 वाचन

💬 प्रतिसाद (47)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/17/2015 - 07:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 04/17/2015 - 07:35 नवीन
चुकलामाकला, बरेच आहात की!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 04/17/2015 - 07:44 नवीन
सर्व अनाहितांची माफी मागतो अजया ताई! :)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 04/17/2015 - 07:46 नवीन
काव्यरस: Deep assets Lol
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 04/17/2015 - 08:20 नवीन
=)) आणि विराणी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
न
नाखु Fri, 04/17/2015 - 08:22 नवीन
माणूस चुकत माकतच शिकतो.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 04/19/2015 - 06:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सस्नेह Fri, 04/17/2015 - 08:31 नवीन
चुकू नका माकू नका, घेतली बायको टाकू नका ठळक मेहुणी झळकली तरी गृहस्वामिनी सोडू नका...
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 04/17/2015 - 08:42 नवीन
चुकलामाकला, वैनीना सांगा अनाहितात वेल्कम आहेत त्या.जरा गप्पा मारु त्यांच्याशी.
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 04/17/2015 - 08:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
च
चुकलामाकला Fri, 04/17/2015 - 09:16 नवीन
अजया ताई ,कशाला गरिबाच्या जीवाशी खेळताय ? जे काय हाय ते इथल्याइथं मिटवून टाकू कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
च
चिनार Fri, 04/17/2015 - 08:46 नवीन
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या जबरी !!! या प्रकाराला मराठी व्याकरणात आणि साहित्यात काय म्हणता माहित नाही...पण जे काय आहे ते लय भारी !!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 04/17/2015 - 09:19 नवीन
धन्यवाद ! पण याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Mon, 04/20/2015 - 07:10 नवीन
त्या युगपरिवर्तक कवियत्रींपासून प्रेरणा घेऊन अनेक नवकवी मिपावर जन्म घेतील याबद्दल शंका नाहीच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
प
पैसा Mon, 04/20/2015 - 07:39 नवीन
पुसट सासूबै! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चाणक्य Fri, 04/17/2015 - 19:14 नवीन
भारी आहे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सूड Fri, 04/17/2015 - 19:21 नवीन
"उनक"साठी समुहगीत म्हणून चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 04/18/2015 - 04:58 नवीन
उनक????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/19/2015 - 04:42 नवीन
उपेक्षित्त नवरे कमिटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला Sun, 04/19/2015 - 05:50 नवीन
उनाड हा शब्द अधिक योग्य वाटेल .;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मित्रहो Sat, 04/18/2015 - 03:12 नवीन
हा हा हा बाकी मेहुणी आणि बायको मिपावर नसण्याचे फायदे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 04/19/2015 - 06:24 नवीन
अशी मेहुणी लाभली. गेल्या जन्मातले पुण्य आणखीन काय...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/21/2015 - 14:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/21/2015 - 14:45 नवीन
आता "ठळक माझा दीर" अशी कविता अनाहितांकडून येण्याच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/21/2015 - 14:56 नवीन
हीन हीण प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/21/2015 - 15:05 नवीन
अहो ठळक म्हटलंय, कठीण काये त्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Wed, 04/22/2015 - 11:58 नवीन
तुला ठळक आणि नाठाळ हे शब्द समानार्थी वाटू लागले काय? जाणकारांच्या प्रक्षुब्ध्/लुब्ध्/कृद्ध प्रतीसादपेक्षीत. नाखु पिटातील पेक्षक आसन क्र १८ जेप्या तुझी आणि रंगाषेठची जागा पकडली आहे लवकर येणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/22/2015 - 12:44 नवीन
दू....दू...दू... ! Image removed. माजी जागा ण पकडल्या बड्डल णिसेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 04/22/2015 - 12:56 नवीन
मला वाटलं तुम्ही कुठे "सोडवणूक" करण्यात अडकलायत असे मला ट्क्यानेच सांगीतले. पाहिजे तर जेपी ला विचारा !! जेपी ऊठ जागा हो बघ बुवा आले तुला आईसकांडी घेऊन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेपी Wed, 04/22/2015 - 13:27 नवीन
जल्ला काय झाला??? कायले माज्या नावाने आल्डाओल्डा चाललय.. (सुस्त)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा Wed, 04/22/2015 - 13:49 नवीन
जल्ला मी हिकडची काडी तिकडे सारत नै...मांज्या नावाचा कापिरैट्ट घ्यायलाच पैजे मिपावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Wed, 04/22/2015 - 13:51 नवीन
नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द अंमळ सूचक होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/22/2015 - 14:07 नवीन
खरच कठीण आहे .. आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 04/22/2015 - 14:27 नवीन
याबद्दलचा विदा कुठे आणि कसा गोळा केलात याचे जामच कुतूहल जागृत झालेय आता... यद्यपि आम्ही स्वतः हा विदा गोळा करायला कालत्रयीही जाणार नाही हेवेसांनल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेपी Wed, 04/22/2015 - 14:35 नवीन
अस्ले प्रश्न विचारणार्या बॅट्याला ट्रॉय सिरीज लवकरात लवकर पुर्ण करण्याची शिक्षा फर्मवाण्यात येत आहे. जेपीलीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 04/22/2015 - 14:39 नवीन
जेपीलीस, द्या मला ट्याम्पीलीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/22/2015 - 14:49 नवीन
जेपीसठी, कचकुन टाळ्या...आणि दणकुन हणुमोदण्ण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अजया Wed, 04/22/2015 - 14:51 नवीन
दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~) असल्याने पास दिलाय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 04/22/2015 - 14:53 नवीन
"ताई तुझा दीर दिवाणा" वुड डिसॅग्री ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 04/22/2015 - 16:27 नवीन
असते आमचे दीर ठळक रणबीर कपूरपरी। लिहिले असते काव्य त्या दिवाण्या दीरावरी॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Wed, 04/22/2015 - 16:36 नवीन
एकनंबर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्राची अश्विनी Wed, 04/22/2015 - 17:18 नवीन
क्या बात!!!! जबरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/22/2015 - 18:24 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या! :-D जब्राट! :-D बोल आता खाटुका! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रीत-मोहर Wed, 04/22/2015 - 18:35 नवीन
वाह वाह .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्राची अश्विनी Wed, 04/22/2015 - 19:08 नवीन
असते आमचे दीर ठळक जर सल्लू खानापरी धुवावयाची गरजच नसती शर्टं अन् कॅालरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
च
चौथा कोनाडा Wed, 04/29/2015 - 19:35 नवीन
ह्ये बी जबरी ल्हिवलय ! लय भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
म
मोहनराव Wed, 04/22/2015 - 14:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा