Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिन्ही त्रिकाळ

अ — अरुण मनोहर, Mon, 08/18/2008 - 11:50

प्रतिक्रिया द्या
2569 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्राजु Mon, 08/18/2008 - 13:45 नवीन
सह्ही आहे. बाकी रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते. हे मात्र खासच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ (स्वगत : अरूणजींच्या बायकोला विचारायलाच हवे.. :? ) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ऐ
ऐका दाजीबा Mon, 08/18/2008 - 21:36 नवीन
कवितेचं ठीक आहे, पण ही 'तिन्ही त्रिकाळ' काय भानगड आहे? गाईचं 'गोमूत्र' म्हटल्यासारखं...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 08/19/2008 - 02:49 नवीन
मराठीत असा अलंकार आहे. "सारख सारख मला तेच ते सांगू नकोस." "पुन्हा पुन्हा विचारतोय" "तिन्ही त्रिकाळ ह्याचा आपला एकच जप"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऐका दाजीबा
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/19/2008 - 05:17 नवीन
इट्स देजा वू ऑल ओव्हर अगेन - योगी बेरा कासे पिवळा पीतांबर.. - एक आरती काय नेने, येताय का सकाळच्या मॉर्निंग वॉकला ? - लेले काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ह
हर्षद आनंदी Tue, 08/19/2008 - 06:44 नवीन
दुपारी हे ऑफीसात, मैत्रीणीशी फोनवर बोलते खूपवेळ मधूनच ह्यांना आठवण येते, एन्गेज मिळताच घालमेल रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते. हम्म!!! सत्य आहे. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा