दिशाहीन
एका ता-याचे तुटलेपण,
रात्रीच्या काळ्या पलटावरून
घरंगळत कोसळले.
आपल्याच बांधवांच्या मैफ़िलितुन,
निर्दयपणे निष्कासित
तो झेपावला प्रलयाकडे.
तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी,
त्यांच्या इच्छा-आकांक्ष्यांचे गाठोडे
या दिशाहिनाला सोपवले.
💬 प्रतिसाद
(7)
ए
एस
गुरुवार, 04/23/2015 - 08:18
नवीन
वा! काय मस्त रूपक साधलेय!
'तुटलेपण कोसळले...'
'तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी,
त्यांच्या इच्छा-आकांक्षांचे गाठोडे
या दिशाहिनाला सोपवले.'
अगदी नेमका पॅराडॉक्स!
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/23/2015 - 08:49
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 04/23/2015 - 08:56
नवीन
आवडली कविता!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/23/2015 - 16:31
नवीन
खूप छान लिहिताय
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 04/23/2015 - 18:09
नवीन
सुंदर!!!
- Log in or register to post comments
V
Vimodak
Mon, 04/27/2015 - 02:53
नवीन
कविता साभार परत न केल्या बद्दल ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/27/2015 - 03:40
नवीन
शुंदल!
- Log in or register to post comments