Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षितिज-कुंपण

V — Vimodak, गुरुवार, 04/23/2015 - 08:44
लाटा समुद्राच्या सखे पायात तू माळु नको, बेडयाच त्या पैंजण न्हवे, त्यावरी भाळु नको। चंद्र हा निघतो प्रवासा रोजच्याच भेटगाठी गोंदुनी भाळी तयाला, तू अशी मिरवू नको। मुक्त वारा या नभीचा नाद याचा मोकळा, जखडूनि केशी तयाला, तू अशी अडवू नको। वाहते हे जल-कलंदर, राख़ण्या मर्जी स्वत:ची, पाट बांधुनी तयाला, तू अशी फिरवू नको। लाभतो कधी का किनारा, या नभाला सखे, क्षितिज-कुम्पण तव नयनिचे, त्यावरी बांधू नको।

प्रतिक्रिया द्या
1920 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पैसा गुरुवार, 04/23/2015 - 16:30 नवीन
सुंदरच लिहिलीय कविता!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 04/24/2015 - 04:20 नवीन
आवडली छान आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/24/2015 - 04:31 नवीन
या कवितेत जान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/24/2015 - 05:03 नवीन
प्रत्येक शेवटाला जोरदार टाळ्या!
  • Log in or register to post comments
V
Vimodak Sun, 04/26/2015 - 16:09 नवीन
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गणेशा Wed, 04/29/2015 - 14:01 नवीन
अप्रतिम .. एकदम जबरदस्त .. अति सुंदर आहेत कविता तुमच्या. असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/29/2015 - 14:24 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 04/29/2015 - 14:40 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 05/16/2015 - 06:21 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 05/16/2015 - 06:22 नवीन
फार सुरेख कविता लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा