Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नकळत …

अ — अनामिक२४१०, गुरुवार, 04/23/2015 - 15:00
प्रेम …. ??? खरंच हे प्रेम असतं …. ? एक अनामिक हुरहूर दाटलेली केवळ तिच्या ओढीसाठी नकळत … आपल्याच नकळत मी तिला Follow करू पाहतो मी तिच्याच गोष्टी Follow करू लागतो ह्याला काय म्हणावे …. जितका मी दूर जाईन जाईल तितकंच माझ्या विचारे गुंती तिचं मन तिच्यातच का अडकत जातो मी … ??? नकळत माझाच मी …… समोर काय होणारय हे माहीत असूनही परत माझ मन तिच्यातच नकळत हळूहळू गुंतत जातं … असं कसं असतं हे प्रेम … नकळत … झालेलं … तिच्याच आठवणीचा साठा असलेलं ..... पुन्हा एकदा प्रेमात मी … नकळत … ... प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आपलाच अनामिक …

प्रतिक्रिया द्या
1533 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पैसा गुरुवार, 04/23/2015 - 19:00 नवीन
कविता चांगली आहे, पण अधे मधे इंग्लिश शब्द का वापरलेत?
  • Log in or register to post comments
र
रवीराज Sat, 04/25/2015 - 15:30 नवीन
त्यांच्या नावात सुद्धा आधी THE इंग्लिश आहे. त्यांना इंग्लिशची भारी THE हौस आहे.( ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनामिक२४१० Fri, 04/24/2015 - 04:06 नवीन
धन्यावद… मराठी शब्द मिळेल का ?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/24/2015 - 04:26 नवीन
Follow करतो म्हणजे अनुसरतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक२४१०
अ
अनामिक२४१० Fri, 04/24/2015 - 10:08 नवीन
धन्यवाद दादा …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
पॉइंट ब्लँक Fri, 04/24/2015 - 06:37 नवीन
छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक२४१० Fri, 04/24/2015 - 10:08 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा