न्युरेम्बर्ग erlangan
बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ?
व्य नि करावा
💬 प्रतिसाद
(2)
न
निनाद मुक्काम …
Fri, 04/24/2015 - 19:20
नवीन
मी म्युनिक ला राहतो व तेथे ट्रेन ने काही तासात पोहचू शकतो , तेथील शहराच्या टूर ला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण तेथे दुसर्या महायुद्धाच्या आरोपींच्या वर खटला भरला होता , नक्की भेटूया , अजून कोणी मिपाकर येणार असतील तर मस्तच कट्टा करू
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Sat, 04/25/2015 - 01:23
नवीन
पोचलो कि व्यनी करतो मग फोनवर बोलून ठरवू ...पण भेटू निश्चित ..
- Log in or register to post comments