Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेता व्हायचंय एका रात्रीत ?

स — संजुदा, Sun, 04/26/2015 - 19:34
नेता व्हायचंय एका रात्रीत ? पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर नेते तयार होत असत. आता जमाना बदललाय. जीवन गतिमान झालंय. डिजिटल युग आलंय. आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत. तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे. नेता व्हायचंय एका रात्रीत ? दाखवून टाक झलक चौकाचौकात लाव पोरा शुभेच्छांचे फलक घरादारात गल्लीबोळात जरी नसेल तुला स्थान फलकावरती लिहून टाक युवकांचे आशास्थान वडील नेहमीच ओरडत असतात दाखव काही तरी कर्तृत्व हरकत काय रे लिहायला शहराचं खंबीर नेतृत्व ? वाढेल वलय नेतृत्वाचे मिळेल तिथे खाता खाता होऊन जाशील बेट्या एक दिवस तूच आमचा भाग्यविधाता

प्रतिक्रिया द्या
1727 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रचेतस Sun, 04/26/2015 - 19:36 नवीन
अतिशय सहज सुंदर कविता. साध्या साध्या शब्दांतून आजच्या जळजळीत वास्तवावर छान कोरडे ओढले आहेत. येऊ दया अशाच काही ज्वलंत कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/27/2015 - 19:59 नवीन
अतिशय सहज सुंदर कविता. साध्या साध्या शब्दांतून आजच्या जळजळीत वास्तवावर छान कोरडे ओढले आहेत. येऊ दया अशाच काही ज्वलंत कविता.
>>> +++१११ मणोमण सहमत.. कीत्ती - आतून दिलेला प्रतिसाद आहे हाही! (ह्ही! ह्ही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/27/2015 - 02:51 नवीन
वल्ली यांच्या प्रतिक्रियेशी सहमत. यावरून आठवले - डिजिटल.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Mon, 04/27/2015 - 18:49 नवीन
अगदी छान कविता आणि अगदी सद्य परिस्थती.
  • Log in or register to post comments
स
संजुदा Tue, 04/28/2015 - 03:30 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !
  • Log in or register to post comments
स
संजुदा Tue, 04/28/2015 - 03:30 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !
  • Log in or register to post comments
स
संजुदा Tue, 04/28/2015 - 03:30 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा