Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"धागाप्रसवचळ",अर्थात जिल्बिकंडशमनमठ्ठाझल

न — नाखु, Sat, 05/02/2015 - 13:21
आत्ताच आलो मिपावर,अंगात आहे कळ ! उडी मारली ज्या धाग्यावर तो माझाच होई ! होती बरीच रद्दी थोपु+ब्लॉगात ! कुठे न बघता,येथे टाकत राही ! उरले न आता काही,ठेविले जे मागे ! ते माझे मलाच वाचवत नाही ! फेकुनी देई झमेला,या नव्या त्रांगड्यात ! सुट्टे ना जे मिळाले मोजूनी आता पाही ! उघडून पाह्तो धागा,प्रतीसाद एक नाही ! वाचनांची संख्या वाढत मात्र राही ! काही करू तरी जिल्बीकंड शमेना ! वाहव्वाच्या भुलथापेत मी चूर राही ! रोज नवे धागे प्रसवीत मीच आहे ! वाचक पकला तरी निराश मी नाही ! टाकला धागा पहिला,लॉगिन झालो तेव्हा ! चावेल का मला कोणी, वाचेल तो जेंव्हा ! उमजून घेण्या थोडे,उगा रूजवात करावी ! फक्त कुणाशी, याची खबरबात नाही ! नाहीजात आमची उबळ आणि गेल्या पंधरा दिवासात आलेली जिल्बी ताटे.

प्रतिक्रिया द्या
1836 वाचन

💬 प्रतिसाद (7)
झ
झंम्प्या Sat, 05/02/2015 - 13:37 नवीन
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Sat, 05/02/2015 - 13:48 नवीन
माझ्याकडून काही(ही) प्रसवतेची कळा ही सांगू तरी कुणा मी काही करू तरीही, फिरुनी येत राही, शमे ना हा कंड कितीही यत्न करावे कितीही पोस्ट करावे उफ़ाळून येत राही शेवटी ठरवतो आता पुन्हा न प्रसवावे काही पण शेवटी ही वसना न सुटून कधी जाई
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/02/2015 - 19:24 नवीन
काही लिहिल्यावर पूर्वपरीक्षण करा हो! मूळ कविता दुरुस्त केली. आता प्रतिसाद पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/02/2015 - 14:56 नवीन
आसन क्रमांक 3 चाखिव! ;-)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/02/2015 - 15:24 नवीन
@ नाखु आणि झंप्या : दोन्हीही प्रसुतीफले सुंदर आहेत !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 05/02/2015 - 15:43 नवीन
+13
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विवेकपटाईत Sat, 05/02/2015 - 16:37 नवीन
उन्हाळ्यात जिलेबी वर थंड गोड दही टाकून घाल्यास मस्त आणि चविष्ट लागते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा