Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोवा कट्टा

आ
आदिजोशी
Mon, 05/04/2015 - 09:12
🗣 31 प्रतिसाद
मित्रहो आणि मैत्रीणींनो, मी पुढल्या आठवड्यात गोव्यामधे सहकुटुंब सुट्टीसाठी येत आहे. आपल्यापैकी कुणी गोव्यात राहत असल्यास १२, १३, १४ मे पैकी एक संध्याकाळ कट्टा करू शकतो. हा माझा नंबर ९९३०९३०९०१. कोण कोण आहे आणि कोण कोण उपलब्ध आहे हे नक्की कळवा. आमचा मुक्काम BENAULIM SALCETTE येथे असणार आहे. . मुंबईतल्या मित्रांसाठी पि.एस.: गोव्याहून कुणासाठीही काहीही आणण्यात येणार नाहीये. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
5007 वाचन

💬 प्रतिसाद (31)
क
कपिलमुनी Mon, 05/04/2015 - 09:34 नवीन
१५-१६ मे ला Betalbatim येथे आहे . थोडक्यात चुकामूक :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:05 नवीन
आम्ही तुमच्या कोल्लापूरात येणार आणि तुम्ही गोंयात? सॉरी सायबा, मी ९ ला कोल्हापूर आणि तिथून १० ला लांजा. मग बरेच दिवस तिकडे असेन. कदाचित २० पर्यंत. त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही. किती दिवस मुक्काम आहे? परत कधी आणि कसे निघणार?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/04/2015 - 12:08 नवीन
वाटलंच मला. कुणी तुमच्या गोव्यात यायचं म्हटलं तर तुम्ही लगेच लांज्याला पळता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सोत्रि Mon, 05/04/2015 - 12:15 नवीन
अगदी अगदी वल्ली! स्वानुभवावरून बोलतोय बरं का मी, लांजा तर खूप लांब राहिला ह्यावेळी. ;) - (अनुभवी हलकट) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:24 नवीन
भेटून चहासाठी रडवणार्‍या पुणेकरांपेक्षा ते बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Mon, 05/04/2015 - 12:32 नवीन
मी चन्नैकर झाल्यावर पुण्यास आलीस तर त्याचे बोल मला का? मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब मी टरफल उचलणार नाही! - (बाणेदार) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Mon, 05/04/2015 - 14:24 नवीन
पुणेकर पुण्यात आल्यावर भेटतात तरी, पण गोव्यात येऊनही, सांगूनही गोयंकार भेटत नाहीत हां! फोन पण लागत नै त्यांचा!! =)) स्वानुभव हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/04/2015 - 15:40 नवीन
आमी दोगांय गोंयकार मगो! सगळ्यांउजीर उलोचें नाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूड Mon, 05/04/2015 - 15:48 नवीन
असं कसं असं कसं? निरागस पुणेकरांच्या चहाचा अगदी मिपाच्या नाक्यानाक्यावर उल्लेख होतो आणि हे का बरं उलोचें नाका? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Mon, 05/04/2015 - 16:36 नवीन
हांव आसाच गोयंकार, पुणि पुण्याचेही आसा नी :) आणि सद्दा तू मगेल्या पुण्याक नाव दवरता.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/04/2015 - 18:24 नवीन
खोडी काढच्याक बरें दिसतां! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 05/05/2015 - 04:01 नवीन
खबर आसा गें! =)) हावंय तेच करता नी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/04/2015 - 16:38 नवीन
हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं रडतात राव...पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Mon, 05/04/2015 - 17:04 नवीन
गोयंकर नाय रे, गोंयकार!! आता हें धा पावट बरय!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/04/2015 - 20:05 नवीन
@पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अन्या दातार Mon, 05/04/2015 - 12:10 नवीन
त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही.
कोणताही मिपाकर गोव्यात येणार असला की तुम्ही बाहेर. कस्सं जमतं हो तुम्हाला हे?? लै म्हन्जे लैच रोचक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:20 नवीन
मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत. झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे. आता मी पैशे गोळा करायला जातेय. तिकडे मदतीला येतोस तर ये! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
य
यसवायजी Mon, 05/04/2015 - 12:26 नवीन
काय ठरलं नक्की? पयशे तुम्ही गोळा करणार काय? मग फ्लेक्शचा खर्च भरूण द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:36 नवीन
फ्लेक्षची आड्डर कोणाला हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
अन्या दातार Mon, 05/04/2015 - 12:31 नवीन
मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत.
मग काय तर! वास्को कुठं, तुमचं फोंडा कुठं. अन त्यापुढे कोल्लापुर कुठं. कसं जमावं ते? आमच्यासोबत मुंबईकरही असत. दोष एकट्या कोल्लापूरकरांस का?
झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे.
पुणे, मुंबई कट्ट्यांस काय?? शक्य आहे ते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:35 नवीन
प्रतेक्ष माझ्या घरात बघितलय! आणि त्या इंट्याला एक विसरलेच! तुमचे मुंबैकर बिचारे एकसारखे बिझी बिझी. त्यांना काय म्हणायचं काम नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
प
पैसा Mon, 05/04/2015 - 12:38 नवीन
आपले कोल्हापूर्/पुणे/मुंबै/गोवा वाद नंतर सोडवू. सध्या अ‍ॅड्याभौला गुहागर-दापोलीकडेही जायचे आहे. तिकडची काही माहिती असेल तर नक्की सांगा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/04/2015 - 16:40 नवीन
गुहागरास घरगुती उतरायची सोय हवी असल्यास आमच्या दुर्गादेवी देवस्थानाचं विश्रामगृह आहे. शिवाय तिथे जागा मिळाली नाही तर देवीच्या मंदिरातुन बाहेर उजवीकडे पडुन ५० फुटावर एक जोशी नावाच्या काकु आहेत त्यांच्याकडे जेवाखायराहायची सोय उत्तम होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आदिजोशी Mon, 05/04/2015 - 16:50 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद, पण दोन्ही ठिकाणी रहायची आणि खायची व्यवस्था आधीच झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रमोद देर्देकर Mon, 05/04/2015 - 12:59 नवीन
तो अ‍ॅड्या आधीच दापोली फिरलेला आहे, तरीही त्याला अजुन काय माहिती हवी आहे कुणास ठाऊक? http://www.misalpav.com/node/19703 या इथे जास्त माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Mon, 05/04/2015 - 15:32 नवीन
मूळ विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून मिपाच्या बँडविड्थचे सार्थक केल्याबद्दल समस्त मित्रांचे आभार :) मला माहिती गोव्यातली हवी होती, दापोली गुहागरची नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/04/2015 - 15:41 नवीन
तसं धाग्यात लिहायचं ना! धागा कट्ट्याचा. मग बँडविड्थ तर जळणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/04/2015 - 16:56 नवीन
धाग्यावर विषय सोडून लिहीणे हा मिपाकरांचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि ते तो मिळविणारच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
प
प्रीत-मोहर Tue, 05/05/2015 - 12:12 नवीन
गोव्यातली काय माहिती हे कुठे लिहीलय पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
प
प्रीत-मोहर Tue, 05/05/2015 - 12:11 नवीन
मी आहे गोव्यात. पण आम्ही १२ वीच्या पोरांचे रिज्ल्ट डिक्लेर करत असु तेव्हा पर्वरीत. सो तुम्ही पणजी भागात येणार असलात तर कळवा. मिनी कट्टा करता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/07/2015 - 15:30 नवीन
अत्ता जमणार नाही .... पण पावसाळ्या नंतर एकदा कधी तरी जोरदार मिपाकट्टा व्हायलाच पाहिजे गोव्यात !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा