रिटर्न गिफ्ट
कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही
आठवणींच्या सुंदरशा कव्हर मध्ये गु्ंडाळलेले खूप सारे प्रश्न आणते ती..
मी काही उघडून पहातो
तर काही तसेच ठेवून देतो
येऊ घातलेल्या रात्रीला भेट देण्यासाठी.
न उघडलेल्या गिफ्टस् दुसऱ्यांना देण्याची पद्धतच आहे हल्ली...
मग लाजत मुरकत पहाट येते,
पाठोपाठ सकाळ... दुपार ...दोघी कामात बुडलेल्या...
आणि नंतर पुन्हा कातरवेळ....
कातरवेळ कधीच रिकाम्या हाती येत नाही,
मी रात्रीकडे पुढवलेले प्रश्न नव्या वेष्टनात पुन्हा मलाच गिफ्ट मिळतात....
💬 प्रतिसाद
(21)
ब
बहुगुणी
गुरुवार, 05/07/2015 - 04:47
नवीन
शीर्षक अचूक.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/07/2015 - 05:17
नवीन
शीर्षक अचूक आहे.
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 05/07/2015 - 05:01
नवीन
फार सुंदर विचार आहे हां.
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 05/07/2015 - 12:53
नवीन
क्या बात है!मस्तच.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/07/2015 - 13:30
नवीन
व्वाह...! व्वाह...! व्वाह...! व्वा!!!
क्या लपेट लपेट के खोला है रे!!!
मान गये उस्ताद!
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 05/07/2015 - 13:30
नवीन
सोपी, सुबक तरी अर्थवाही.
आवडली
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/07/2015 - 13:32
नवीन
मस्तच
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 05/07/2015 - 13:34
नवीन
गुलाबासारखी कविता. पाकळ्या पाकळ्यांत सुगंध भरलेली... मजा आ गया!
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
गुरुवार, 05/07/2015 - 14:41
नवीन
चांगली कल्पना. पुढवलेली म्हणजे?
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/07/2015 - 15:29
नवीन
Forward केलेली
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/07/2015 - 15:06
नवीन
अचूक!!
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
गुरुवार, 05/07/2015 - 15:32
नवीन
क्या बात है...
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 05/07/2015 - 18:36
नवीन
सुंदर. अर्थवाही.
- Log in or register to post comments
र
रुपी
गुरुवार, 05/07/2015 - 23:15
नवीन
कल्पना आवडली..
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Fri, 05/08/2015 - 04:21
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 05/08/2015 - 11:09
नवीन
"कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही"
अगदी बरोबर..
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Sat, 05/09/2015 - 16:27
नवीन
खूप सुरेख कल्पना जी कवीलाच सुचू शकते.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sun, 05/10/2015 - 14:28
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/05/2015 - 20:23
नवीन
खूप छान जमलीय...
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Wed, 08/05/2015 - 21:48
नवीन
खूपच मस्तं कॉन्सेप्ट. कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Sat, 08/08/2015 - 14:56
नवीन
मस्तच.
- Log in or register to post comments