Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण चूक…कोण बरोबर???

ट
टवाळ कार्टा
Sun, 05/10/2015 - 10:51
🗣 116 प्रतिसाद
कोण चूक…कोण बरोबर??? नुकताच माझ्या शाळेच्या whatsapp ग्रूपवर एक गरमा गरम (सं?)वाद झाला, इथे जश्शाचा तस्सा देत आहे. प्रमुख पात्रे Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात Person B - हि पाचवीत असताना दुसर्या शाळेत गेली आणि whatsapp ग्रुपमधून आता आमच्या संपर्कात आहे Person C - ही शाळेतलीच दुसरी एक मुलगी Person D - हा शाळेतील एक त्यातल्यात्यात शांत मुलगा, Person A याची बर्याचदा मस्करी करतो (वैयक्तिक काहीही आकस नाही) मला स्वताला Person A ने लिहिलेले पटले आणि त्याच्या जागी मी असतो तर मी सुध्धा कदाचित असेच काहीतरी लिहिले असते…परंतू बाकीच्यांची मते बघून काय बोलावे हे समाजात नाहीये…पदवीपर्यंत शिक्षण घेउनसुध्धा समोरचा काय म्हणतोय हे समजण्याइतकी मानसिक वाढ नसावी? Person A - आयुष्य सुंदर आहे.. . . फक्त माणसाने दारू नाही पिली पाहिजे . कवि -सलमान खान Person A - Sote hue Abhishek ke baalon mein haath pherti soch mein doobi hui Aishwarya ne khud ko samjhaya "Flop hai toh kya hua, Jail toh Nahi jayega" Person B - ना आसाराम बापू ना सलमान खान .. कायद्यापुढे सगळे समान........ कारण इथे चालते फक्त बाबासाहेबांचे संविधान Person A - U really think its like this? Person B - S Person A - Then I have something for u Person KG - रेल्वे ट्रॅकवर हगणारे म्हणतायत नशिब सलमानला ट्रेन चालवता येत नाही Person A - Our system has lot of anomalies. While an ordinary person cannot even move a higher court for interim bail in days to come, after being convicted from the lower court, our high profile 'Being Human' superman could so easily manage to get it done within two hours after receiving the judgment order copy from lower court, moving the higher court, making the judge to be present in the higher court, getting the interim bail orders from the higher court and getting a big reprieve for himself from being jailed tonite. This seems to be a mockery of the Indian system of Law and Indian Penal Code. A trial which moved at a snail's pace for twelve long years to come to a conclusion of conviction for Salman Khan, was faster than the fastest in providing him interim relief within two hours of conviction. While I do not have any questions about the system and laws in place in our Constitution, the difference in the pace of trial n conviction and quickest possible provision of interim bail in the same case for Salman Khan raises lot of questions. Person A - Person B...read this also Person A - Fact Person KC - Very true Person A - What Person B has forwarded...is a msg prepared by PR agencies of such ppl Person A - Who wants to create positive sentiments Person A - Even if crime is proved Person B - हो बरोबर आहे रे सगळे i agree Person A - N common ppl forward such msg without thinking abt it Person A - Its our choice if we should forward it only if we agree to content Person B - Ok dear it's only common comment Person A - Common comment? Person B - अश्या बर्याच गोष्टी आहेत विचार करायला लावणार्या Person A - Yes....but do we really think? Or simply forward without thinking? Person B - अरे ठीक आहे ना तुला एवढा काय मोठा प्रोब्लेम झाला Person B - सोड ना Person B - तुझ्या इतकी विचारी नाहीये मी Person A - =)) =)) Person A - मला कसला प्रोब्लेम Person A - आणि कोण किती विचारी आहे त्याचा काय संबंध Person C - Person A तुझे पोइंटस बरोबर असतात Person C - पण योग्य रीतीने convey नाही करत Person C - त्यामुळे समोरच्याला वाईट वाटते Person A - मला sugercoating नाही येत Person C - Not necessarily Person A - चायला इथे वाईट काय लिहिले Person AS - Actually तो वकील व्हायला पाहिजे होता Person A - :) Person A - माझे बाबा वकिली शिकलेले आहेत Person C - U want share any info share it Person C - Don't blame others if they didn't know it Person AS - आता मी कुठली info शेअर करू ताई Person A - ??? Person C - तू कुठुन आलास मध्ये Person A - Whom I blamed Person C - Person AS Person C - Indirectly Person C - U did Person AS - नाही त्याने मला blame नाही केले Person C - Person A chill Person A - Show me sentence where I indirectly blamed Person AS - ताई चिडली आहे आता काही खरे नाही Person C - That's what Person C - तुला काळतच नाही Person AS - त्याचे लग्न नाही झालेय म्हणून त्याला कळत नाही कसे बोलायचे ते Person C - बरोबर Person C - Person A चे लग्न नाही झालेय ना Person C - म्हणून त्याला नाही कळत Person C - =)) Person A - I m just saying...show me exact statement Person A - Then we will talk Person AS - आयुष्यात फक्त मजाच नसते Person A लग्न हे प्रत्येकाला करावेच लागते Person C - बरोबर Person C - Person A Person C - तुझा पोईंट बरोबर आहे Person C - म्हटल ना मी Person A - U also said I blamed other indirectly Person C - तू म्हणतोस common man without thinking शेअर करतो Person A - Yes Person A - So Person A - Isn't it true? Person A - I can show proof Person A - In this chat only Person AS - तुम्ही आता स्वताला common समजता त्याला तो काय करणार Person A - =)) Person C - Yes it is Person A - How I blamed anyone here? Person C - ए वकीलकाकांच्या मुला Person C - हे कोर्ट नाही Person A - U blamed me abt something Person C - I don't need to show any proofs here Person A - Lol Person C - I told u Person C - Didn't blame u Person C - मजा येते वाटते तुला Person A - Yes u told me....n I asked what made u think like that Person C - कोर्ट कोर्ट खेळायला Person C - :) Person A - मी उग्गाच ऐकून घेत नाही Person C - मी पण उग्गाच बोलत नाही Person C - :P Person A - But then still u didn't answer my question Person A - If u feel u r correct...show it Person B - Person A इथे प्रत्येक गोष्ट proof करायला हे कोर्ट नाहीये…वाटलं एखादी गोष्ट शेअर करावीशी तर केली Person B - तुला नाही पटत तर सोडून दे ना Person D - I agreed with Person C Person A - मी कुठे काय बोललेलो..Person C म्हणाली की माझ्या statement मुळे indirectly blame होतोय...so I simply asked which statement Person B - Sunny Leone काय लायकीची आहे हे सगळ्याना तुला आवडते त्यावरून इतकी चर्चा झाली ग्रुपमध्ये पण त्यात कुणाला प्रोब्लेम नाहीये Person A - =)) Person A - तू तो sunny Leone चा topic seriously घेतलास? Person B - तू कधीच काही बोलत नाही…फक्त react होतोस उग्गीचच Person A - धन्य आहेस Person B - अजिबात नाही Person B - मी तुला example दिले Person A - Sunny Leone मला आवडते हा शोध कुठून लावलास....आणि मला कोण आणि का आवडावी हा माझा personal point आहे Person A - Anyways...Person C still didn't show my statement ....will anybody else? Person A - Person D? Person B - धन्य मी नाही तू आहेस…कुठल्या गोष्टी seriously घ्यायला पाहिजेत हे मला माहिती आहे Person C - hey Person A chill Person D - Person A तू लगेच react होतोस Person C - Person B शांत हो Person C - हो Person D - Start arguing every time Person B - मला एव्हडच म्हणायचंय तुला नाही पटत तर विषय सोडून देत जा उग्गीच वाद कशाला घालतोस Person C - ते Person B ने common man सारखे शेअर केलेले Person D - Yes I agreed with Person B Person B - हो ना यार Person B - एव्हडे काय झाले त्यात Person D - तू तुझे म्हणणे सांगून stop करायला पाहिजे होते Person C - तुला म्हणायच होते की तिने विचार करून शेअर कराव Person C - बरोबर? Person A - 1 min Person B - हा मोठा विचारी आहे Person D - आणि विचार करून शेअर करण्यासारखे काहीच नव्हते Person D - U can't be right every time Person A Person B - मग कशाला ग्रूप मध्ये आहेस Person C - Person B शांत हो please Person B - कितीतरी बिनाविचारी comments शेअर होतात दिवसभरात ग्रुपमध्ये Person A - Read complete communication which I m copy pastying Person D - नाही Person C बरोबर आहे Person B चे Person A - --------------------------------------------------------- Person B - ना आसाराम बापू ना सलमान खान .. कायद्यापुढे सगळे समान........ कारण इथे चालते फक्त बाबासाहेबांचे संविधान Person A - U really think its like this? Person B - S Person A - Then I have something for u Person A - Person B...read this also Person A - Fact Person KC - Very true Person A - What Person B has forwarded...is a msg prepared by PR agencies of such ppl Person A - Who wants to create positive sentiments Person A - Even if crime is proved Person B - हो बरोबर आहे रे सगळे i agree Person A - N common ppl forward such msg without thinking abt it Person A - Its our choice if we should forward it only if we agree to content --------------------------------------------------------- Person D - मी वाचलेले आहे सगळे Person B - तो नेहमीच argument करत असतो Person D - तू issue केला आहे Person A Person A - ?? Person D - जो तू नेहमी करतोस Person C - अजून पुढचे पण टाक Ajun pudhcha pan taak Person C - ते objective होता Person C - When Person B was telling u Person B - तू एकदम impossible person आहेस Person A Person C - हो Person A Person D - तू तुझे म्हणणे नेहमी forcefully लादतोस Person B - माझ्या भाषेत अश्या माणसाला फालतू माणूस म्हणतात Person PS - chill यार Person PS - शांत रहा सगळे Person A - My point was If we keep forwarding such emotionally bakwas which is creates by PR agencies... Its shame on us that we studied but we can't decide what's good n what's bad....then how do we have moral right to complaint about dirty system Person B - तू फक्त हुशार आहेस…बाकीचे manners तुला नाहीत Person A Person A - If u can prove ur blames...I would b happy to change...if u can't then ... Person D - I agree Person A ..... पण तू तुझे बोलणे करून गप्पा बस ना Person D - Arguments का करतोस Person A - मी तेच केलेले ना Person A - But what's wrong in asking for proof if Person C said that my statement was kind of blaming others Person C - I don't believe in giving proofs to person who don't want to believe it Person A - =)) =)) Person C - जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस आणि तुला नाही वाटत तर आम्ही कोणीच काही करू शकत नाही Person C - Person B तुला म्हणत होती सरळ सोडून दे विषय Person C - पण तू वाढवलास Person C - आता बघ… तू ठराव किती वाढवायचा विषय ते Person C - आम्ही थकलो Person C - कारण आम्ही कधीच एवढ्या arguments नाही केल्या Person C - एवढ्या छोट्या गोष्टीवरून Person B - एवढाच system चा प्रोब्लेम आहे ना मग खरच कर की काहीतरी system च्या against Person C - I hope if we shd not go ahead on this topic Person C - Person B leave it Person B - अग मी नाही वाढवला पण तो थांबेनाच मग काय त्याचे ऐकून घेऊ Person B - Ok सोड चल Person C - Hmm Person A - ?? Person A - विषय संपला Person A - रात गयी बात गयी Person B - आज ग्रुप जिवंत आणि ज्वलंत वाटतोय Person A - =)) Person C - Thank you Person A

प्रतिक्रिया द्या
33367 वाचन

💬 प्रतिसाद (116)
द
दिपक.कुवेत Sun, 05/10/2015 - 11:51 नवीन
तूच सांग आता कोण चूक आणि कोण बरोबर ते!!!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 05/10/2015 - 12:07 नवीन
टकाने केलेले " फॉरवर्ड" लेखन पाहून ड्वाले पाणावले ……लिहित राहा रे बाबां……….
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 12:21 नवीन
अब्बे...फॉरवर्ड नाहीये...या ग्रूपमध्ये मी सुध्धा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 05/10/2015 - 13:00 नवीन
मांड्लेले विचार फारवर्ड आह्वेत.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Sun, 05/10/2015 - 12:56 नवीन
. (स्वसंपादित)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 05/10/2015 - 13:55 नवीन
आधी ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ अशी 'पुल'कित प्रतिक्रिया दिली होती. नंतर वर लिहीलं आहे ते वाचलं. ४ च लोक असून प्रत्येकासाठी वेगवेगळं हेडींग असल्यानं वाचायला थोडं वैताग वाट्तंय. असो. A चे बरेच मुद्दे बरोबर आहेत नि तो बाकी 'लोकां'शी 'लॉजिकल' बोलू पाहत आहे किंवा बोलल्या गोष्टी(त्याच्याकडून असं म्हटलं गेलं आहे त्या)बाबत समर्थनीय पुरावे मागत आहे. पण इतर जनता त्या वर जास्त विचार करत नाही किंवा त्याला फार महत्त्वाचं मानत नाही उप्पर तु कसा वादघालू आहेस वगैरे म्हटलं जातंय. हे नेहमीचं चित्र आहे. बाकी काही बोलायची इच्छा नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ज
जेपी Sun, 05/10/2015 - 12:12 नवीन
असल्या कारणांमुळेच मी whats app सारखी साधन वापरत नाही.डोक्याची मंडयी सगली..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 12:22 नवीन
माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
पियुशा Mon, 05/11/2015 - 09:26 नवीन
माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून मग का टाकलेस रे ? मिपाकरान्च्या डोक्याची मंडई कर्र्याला :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 05/11/2015 - 18:55 नवीन
माझ्यापण डोक्याची मंडई झालेली हे वाचून मग का टाकलेस रे ? मिपाकरान्च्या डोक्याची मंडई कर्र्याला :प
तुम्हाला हवा का मान दर वेळी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
स
स्पा Sun, 05/10/2015 - 12:31 नवीन
कोण वाचेल एवढं , मी आपले प्रतिसाद वाचतो त्यापेक्षा :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/10/2015 - 13:43 नवीन
+ टू पांडू! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 13:02 नवीन
प्रत्येक ग्रुपमध्ये असे बिनडोक लोक असतात. काहिंचा तर असा समज असतो की व्हाट्सअ‍ॅपच्या निर्मात्यांनी व्हाट्सअ‍ॅप हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे. त्यामुळे ते इकडून तिकडून आलेले अश्लिल, बिभत्स विनोद लगेच ग्रुपमध्ये टाकणे हा आपल्या जन्मसिद्ध हक्क समजतात. कुणी आक्षेप घेतला तर "तू वाचू नको, तूला आवडत नसेल तर ग्रुप सोड" असं उर्मट उत्तर देतात.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sun, 05/10/2015 - 14:29 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मृत्युन्जय Mon, 05/11/2015 - 08:46 नवीन
हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप त्यासाठी नाही तयार केलेले? आयला. च्यामारी हे काहितरी नविनच. आता व्हॉट्सअ‍ॅप चे बाकीचे उपयोग शोधुन काढायला लागणार म्हणजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मदनबाण Mon, 05/11/2015 - 08:57 नवीन
हॅहॅहॅ... कोणीतरी आदिवासी कल्याण योजनेचा फोटो आणि जापनिज पॉर्न इंडस्ट्री हिट बाय शॉर्टेज ऑफ मेन { वर्तमान पत्रातील बातमीचा फोटो} असे मेसेज आमच्या ग्रुपवर ढकल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 05/11/2015 - 09:15 नवीन
बाणा तो मी नव्हतो हा. पण आदिवासी कल्याण योजना चांगली आहे असे माझे आपले मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/11/2015 - 09:47 नवीन
हा.हा.हा... अरे मी कोणाचाच उल्लेख केला नाही, आणि शक्यतो करत देखील नाही ! ;) बाकी, आदिवासी कल्याण योजने बाबतीत मी सहमत आहे ! ;) या योजनेच्या फोटो वरुनच मला या योजनेत कल्पकतेला किती वाव आहे याची कल्पना आली... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/11/2015 - 11:03 नवीन
प्रत्येक ग्रुपमध्ये असे बिनडोक लोक असतात. काहिंचा तर असा समज असतो की व्हाट्सअ‍ॅपच्या निर्मात्यांनी व्हाट्सअ‍ॅप हा प्रोग्राम मुळात भारतियांनी अश्लिल, बिभत्स विनोद पुढे ढकलण्यासाठी तयार केला आहे. त्यामुळे ते इकडून तिकडून आलेले अश्लिल, बिभत्स विनोद लगेच ग्रुपमध्ये टाकणे हा आपल्या जन्मसिद्ध हक्क समजतात. कुणी आक्षेप घेतला तर "तू वाचू नको, तूला आवडत नसेल तर ग्रुप सोड" असं उर्मट उत्तर देतात.
>>> =)) अत्तापर्यंत चिंचवड वरुन धायरीवर गोळाफेक होत होती ... आता सिंहगड रोडवरुनही धायरीवर हल्ला होवु लागला आहे हे पाहुन डोळे पाणावले ... दुत्त दुत्त ढनाजी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
द
द-बाहुबली Sun, 05/10/2015 - 13:23 नवीन
Person A चुकीचा वाटत नाही... अवांतरः-
Person C - जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस आणि तुला नाही वाटत तर आम्ही कोणीच काही करू शकत नाही Person C - Person B तुला म्हणत होती सरळ सोडून दे विषय Person C - पण तू वाढवलास Person C - आता बघ… तू ठराव किती वाढवायचा विषय ते Person C - आम्ही थकलो Person C - कारण आम्ही कधीच एवढ्या arguments नाही केल्या
या लोकांनी या विषाल अंतरजालावरील एखाद्या विषाल संस्थळाचे सभासद त्वरीत व्हावे हेच उत्तम, विषेशतः हे वाक्य जर आम्हाला तिघांना वाटतेय तू चुकला आहेस हे वाचुन तर डॉळे पाणॉवले =)) =)) =)) बस तिघांना आता ते जॉइन होणार्‍या संस्थळाचे...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 13:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 13:46 नवीन
वरच्या प्रतिसादात मी ऑथॉरिटी शब्द वाचला होता. आता तो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
द-बाहुबली Sun, 05/10/2015 - 13:58 नवीन
तुम्हाला तिथे या विषाल अंतरजालावरील एखाद्या "विषाल" संस्थळाचे "विशीष्ट" नावं दिसले नाही. असो तुम्हाला "ऑथॉरिटी" हा शब्द तिथे हवा असेल तर योग्य व्यक्तींना विनंती करुन तो तिथे आणू शकता. तुम्हाला म्हणून हा बदल करायला माझी हरकत नाही :) आणी जर तो नको असेल तर प्रतिसाद कशासाठी ते जरा स्पष्ट केले तरं बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 14:00 नवीन
मी तसं त्या प्रतिसादात वाचलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Sun, 05/10/2015 - 14:04 नवीन
तुम्ही काय वाचलतं यात मला काडीचा रस नाही तुम्हाला प्रतिसादात तसा बदल करुन हवा असेल तर काय करावे याची मी परवानगी दिली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 14:05 नवीन
आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Sun, 05/10/2015 - 14:09 नवीन
गुड. आता काय वाचताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
काळा पहाड Sun, 05/10/2015 - 13:52 नवीन
Person KG कोण? Person KC कोण?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 13:53 नवीन
बाकीचे वर्ग्मित्र आहेत, "राजकिय" व्यक्ती नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/10/2015 - 13:57 नवीन
Image removed. पैसे ताबडतोब ट्रान्स्फर करणे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 14:17 नवीन
पुढल्या कट्ट्याला एक ३० रु.ची आणि एक ४० रु.ची नोट घेउन येतो आहे...लगेच बँकेत एफ.डी. कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/10/2015 - 14:00 नवीन
Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात
Every vigilante needs a mask...a new identity :)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 05/10/2015 - 14:06 नवीन
असं लगेच उघडं पाडू नै.. जरी म्हैत असलं तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 14:17 नवीन
चायला मी असतो तर असे लिहिले असते...त्यात काय एवढे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Sun, 05/10/2015 - 14:13 नवीन
व्हॉट्स अ‍ॅपला एवढे सीरियसली घेता तुम्ही लोक?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 14:18 नवीन
शाळेतला ग्रूप १० वर्षांनंतर व्हत्साप मुळे परत काँटॅक्ट मध्ये आलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 14:27 नवीन
आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा वर्गमित्र असतो. खरं तर फक्त एकाच वर्गात शिकत असतो. सगळेच काही आपले मित्र किंवा मैत्रिणी नसतात. पुढे जेव्हा दहा बारा वर्षांनी आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपली स्वतःची विचारसरणी बनलेली असते, स्वतःची पक्की मतं तयार झालेली असतात. काहींचे विचार समृद्ध होतात तर काही तसेच बालिश राहिलेले असतात. त्यामुळे वैचारिक मतभेद होणे आणि त्यानंतर विचार समृद्ध असलेल्या व्यक्तीचा सात्विक संताप होणे हे ओघानेच येते. बाकिच्यांना काय योग्य काय अयोग्य आहे हे पटत असले तरी कशाला वाईटपणा घ्या म्हणून बालिश विचारांची व्यक्ती कितीही चुकत असली तरी तिला पाठिशी घालत असतात. अशा वेळी गृपमध्ये थांबायचे की गृप सोदायचा निर्णय त्या समृद्ध विचारांच्या व्यक्तीने घ्यायचा असतो. बालिश विचारांची व्यक्ती "त्याची कशी जिरवली" म्हणून आनंदाने गात असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 14:38 नवीन
असेच बोलणे माझे आणि Person A चे झालेले...शेवटी ठरले की बालीश आणि शहाणे एकाच ग्रूपमध्ये राहू शकतात
बालिश विचारांची व्यक्ती "त्याची कशी जिरवली" म्हणून आनंदाने गात असते.
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
द
द-बाहुबली Sun, 05/10/2015 - 17:31 नवीन
बालिश व्यक्तिंचा गोतावळा कोणती गोष्ट इशु मानेल सांगता येत नाही.. उदा. काल्पनीक प्रतिसादाला चिकटुन बसणे. बिचारा कल्ला इतरांनी केला आणी वरती Person A लाच उगा तु वाद घालतोस असे एकमताने सुनवलेले पाहुन खरोखर _/\_. खरे तर मुद्दा बालीश प्रगल्भ असा नसतोच कधी. मुद्दा फक्त मतामतांतराचा असतो बालीश-प्रगल्भ वगैरे टॅग कंपु निर्माण करायला वापरतात इतकेच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कवितानागेश Mon, 05/11/2015 - 04:44 नवीन
शाळेला तरी एवढे सीरियसली का घेता तुम्ही लोक? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
द-बाहुबली Mon, 05/11/2015 - 11:03 नवीन
हे एकदा स्पष्ट झाले की त्यानुसार माझी ध्येय-धोरणे ठरवेन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अविनाश पांढरकर Mon, 05/11/2015 - 08:38 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Sun, 05/10/2015 - 14:41 नवीन
किमान १०० होतील गेलाबाजार पन्नास तरी होतील.. सत्कारासाठी जागा राखुन ठेवली आहे ...वरील स्तंभात चर्चा करावी..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 15:27 नवीन
लौलीस प्नौती...आता कस्ले ५०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/10/2015 - 16:17 नवीन
करायला ३०० पण करु शकतो रे. पहायचयं काय? आपल्याकडच्या विवादसम्राटांना बोलवु काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/10/2015 - 17:27 नवीन
चिमणराव, त यारित! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Sun, 05/10/2015 - 18:48 नवीन
खिक्क धागा वाचला तरी का रे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Sun, 05/10/2015 - 19:09 नवीन
तेवढ विंग्रजी समजल असत तर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 19:20 नवीन
तर धागा वाचला असतास. अजून काय काय केलं असतंस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 05/11/2015 - 02:35 नवीन
जास्त काय चार बुक शिकलो असतो आणी संस्थाळांवर मेगाबायटी चर्चा करत बसलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा