Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'माझा' अभिप्राय

प — प्रसाद गोडबोले, गुरुवार, 05/14/2015 - 16:05
मी ऑफीसात होतो तेव्हा मला माझ्या व्यग्र कामातुन वेळ मिळाला आणि आमच्या जुन्या मित्राची कविता दिसली त्यातील मीपण विसरण्याविषयीचे वाक्य पाहुन फार वाईट वाटले म्हणुन इथे मी माझा अभिप्राय देत आहे . मला माझा अभिप्राय आवडतो . तुम्हाला आवडला तर मला माझ्या व्यनित कळवा . मी माझ्या मनापासुन तुमचा आभारी राहीन =)) ____________________________________ !!मी!! मी म्हणजे माझे मीपण मलाच उमगत जाणारे | मीलियनदा मीमी करुनही कमी कमीसे पडनारे || ध्रु.मी|| मी बोटीवर होतो तेव्हा मीच बोटीवरती होतो | मी हे मुख्य तयाचे मी तुम्हास सांगत होतो || १ मी|| मी मिपावर आलो कारण मी नव्हता अन्यत्र | मी मराठी मी नसल्याने बंद पडले सर्वत्र || २ मी || मी घेतला फोन शाओमी मी ३ मी ४ मी नोट | मीच आहे अंतिम सत्य बाकी सारं खोट || ३ मी || मी सांगतो अभिप्राय ऐका माझे म्हणणे | मिसळपावचे नामकरण 'मी'सळपाव ऐसे करणे || ४ मी || ________________________________________________ अवांतर : १) कृपया हलके घ्यावेमी २) फार प्रयत्न करुनही मला माझ्या मीचा कोटा पुर्ण करता आलाकी नाही मला मामाह्या मनापाशुन शंका वाटते आहे . तरी सरव वाचकांनी समजुन घ्यावे अन मला माफ करावे . ३ ) मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी

प्रतिक्रिया द्या
3924 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सूड गुरुवार, 05/14/2015 - 16:34 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली गुरुवार, 05/14/2015 - 18:18 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/14/2015 - 19:23 नवीन
संपादित
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Fri, 05/15/2015 - 08:08 नवीन
प्रकाटाआ. प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यसवायजी Fri, 05/15/2015 - 17:12 नवीन
स्वसम्पादित का संमंसंपादित ते पण लिहित जा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 05/15/2015 - 17:21 नवीन
स्वयंसंपादन आता हेवनवासी झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 05/15/2015 - 17:48 नवीन
हायला!! खरंच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/14/2015 - 19:24 नवीन
ञ
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/14/2015 - 20:05 नवीन
व्यनीत!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 05/15/2015 - 16:00 नवीन
माझ्यासारख्या अडाण्याला कळेल असं इस्कटून इस्कटून सांगा की राव!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 05/15/2015 - 16:01 नवीन
मीबी आडानी हाये.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 05/15/2015 - 19:01 नवीन
माझा पण शाओमी रेडमी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा