बरेच दिवस झाले, ट्रेक झाला नाही

💬 प्रतिसाद
(10)
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 09:09
नवीन
अरे वा! अगदी मनचे बोललात की हो!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 09:11
नवीन
कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो....
ही कविता आठवली
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 09:24
नवीन
म्हणतात तो हाच असावा.
पुभाप्र.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 05/21/2015 - 10:21
नवीन
बहु दिन झाले परी ट्रेक झाला नाही
खोल कुठेतरी ,सल मनामध्ये राही..
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, कितीही हिंडलो
रानीवनी,गिरीस्थानी किती बागडलो
उंबरठ्याबाहेरीचे खुणावत राही--बहु दिन झाले......
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 10:32
नवीन
अरे वाह ! क्या बात है ! क्या बात है !सुंदर....
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/21/2015 - 12:00
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/21/2015 - 13:55
नवीन
मस्त!! वेल्लाकाकांचा फटु दिसत नाहीये.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/21/2015 - 11:59
नवीन
मनातली कविता , सेम अवस्था झाली आहे, त्यामुळे आनखिनच आवडली...
रस्त्यावरच्या दिव्यात ही भगव्याचा भास होतो ...
बुरुजावरती फडकणारा तो भगवा बघितला नाही...
बरेच दिवस झाले ट्रेक झाला नाही हे आवडले विशेष
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 13:49
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 13:52
नवीन
धन्यवाद.......
- Log in or register to post comments