मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।।
सक्काळी सक्काळी उठून
ब्रशला पेस्ट मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। १ ।।
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। २ ।।
हाफिसात निघताना
बुटाची लेस मी बांधली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ३ ।।
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ४ ।।
कवी - अथक घासकडवी
(माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती .
तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )
💬 प्रतिसाद
(29)
ज
जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 09:36
नवीन
इकडे कविता सुचत नाहीत..होतात..
(नकवी) जेपी
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 09:40
नवीन
कच्चा मसाला कस्ला ठासून भरलेला आहे ;)
परंतू आम्ही व्हीआरेस घेत्ली :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 09:43
नवीन
टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच धाग्यावर टाक
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 09:49
नवीन
ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात मे खुज्ली होना :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 05/21/2015 - 09:54
नवीन
खुज्ली होता तो खुजानेका ,काय की शरम. =))
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 10:21
नवीन
अरे होउन जाउंद्या!
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 10:33
नवीन
गुरू आज्ञेने बांधलेला आहे.
तेव्हा त्याला भरीस घालू नका.
साक्षात्कारी वाचक
नाखु
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 10:43
नवीन
खबर पोचली वाट्टे =))
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 05/21/2015 - 09:41
नवीन
अतिसुंदर!
अथकपणे अश्याच कविता करा!
मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात …
(आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 10:20
नवीन
धन्यवाद!
गुर्जी कोण यावर प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 10:43
नवीन
मिपापे येकीच गुर्जी हय :)
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 11:02
नवीन
कोण हो?कोण हो?कोण हो?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 11:26
नवीन
पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि प्रतिसाद-प्रतिसाद खेळताय आणि म्हणता गुर्जी नै माहित =))
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 05/21/2015 - 10:29
नवीन
सुचली ना ! गुड.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 05/21/2015 - 10:30
नवीन
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/21/2015 - 10:44
नवीन
वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले असावे अशी आशा करतो =))
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/21/2015 - 10:34
नवीन
बरं बरं. इथे काहीजणांना कविता होतात.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/21/2015 - 11:31
नवीन
हे घासकडवी त्या घासकडवींचे कोण?
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 11:32
नवीन
आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग याचे ही उत्तर देतो.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/21/2015 - 11:35
नवीन
राजेश घासकडवी नामक आयडीला जुने लोक गुर्जी म्हणत असत. आता सांगा आपण कोण ते/त्या!!
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 11:39
नवीन
मी त्यांचा कुणीच नाही!
महितीबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/21/2015 - 13:54
नवीन
बढीया!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 05/21/2015 - 16:53
नवीन
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली
या ओळी मात्र सत्य कथन आहे.
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 05/22/2015 - 03:40
नवीन
माझी खरकटी वेदना जाणून घेतल्याबद्दल आभार हो, पटाईत भाऊ!
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 05/24/2015 - 13:36
नवीन
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।।
कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 05/24/2015 - 13:43
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 05/24/2015 - 18:58
नवीन
टक्या, नको तिथं खिक्क करयची भारी वैट सवय तुझी!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 05/25/2015 - 08:41
नवीन
समजला अरसिकपणा lllluuuullllluuuuuuu
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 05/24/2015 - 18:57
नवीन
अहो, मग कविता नाही कादंबरी सुचली असती.
- Log in or register to post comments