Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विरहणी आणि वीज

व — विवेकपटाईत, Sat, 05/23/2015 - 09:34
उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली. विरहणीच्या डोक्स्यावारी मी पाण्याची धार धरली वाफेचा उसळत्या डोंबावरी चालविला जनरेटर भारी अशी म्या वीज वाचविली. ज्ञानियाचा पाठीवर भाजली होती पोळी विरहणीच्या पाठीवर मी *पिज्जा बेक केला. अशी म्या वीज वाचवली. (* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा) पण कधी कधी असे ही होऊ शकते विरहणीच्या अंगाला मजनूने हात लावला करंट ४४० लागला मजनू खलास झाला.

प्रतिक्रिया द्या
952 वाचन

💬 प्रतिसाद (1)
च
चित्रगुप्त Sat, 05/23/2015 - 09:39 नवीन
कैच्या कै कवितेतही करंट आहे राव.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा