रेल्वे पोलीस
रेल्वे पोलीस
महिला रेल्वे डब्यात,
तो एकच पुरुष होता.
तो दुसरा तिसरा कोणी नाही,
बंदुक धारी रेल्वे पोलीस होता.
नजर त्याची तीक्ष्ण होती,
संकटाचा मनी तो अंदाज धरी.
मनात कसली भीती न बाळगता,
महिला बिनधास्त प्रवास करी.
तासंतास रक्षणासाठी उभा.
आपली तहान भूक हरवून,
सलाम माझा त्या जवानाला,
ते भीतीला लावतात पळवून.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१/०३/२०१५
९८९२५६७२६४
💬 प्रतिसाद
(12)
म
म्हया बिलंदर
Sat, 05/23/2015 - 14:56
नवीन
हं ३
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Sat, 05/23/2015 - 16:05
नवीन
अवांतरः- महिला डब्याचे एखादे सार्वजनिक नामकरण करता येइल तर किती मजा येइल..? एकदम कलात्मक अन राखीव :)
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Sat, 05/23/2015 - 16:06
नवीन
आणी हो आमचा पण सलाम त्या जवानाला बरंका... _/\_
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 16:07
नवीन
डबाहिता. आता पळतो.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Sat, 05/23/2015 - 16:08
नवीन
=)) =)) =))
फुट्लो... पळा पळा... पळा...
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 05/23/2015 - 16:47
नवीन
कुठे गेली पै ताई, पुस्प्गुच द्या कुणी तरी मला.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 05/23/2015 - 17:00
नवीन
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 17:02
नवीन
पुस्पगुच्च देताय का श्रद्धांजलीचा तो गोलाकार गुच्च!!?
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 05/23/2015 - 17:07
नवीन
मिळाली ती फुलं आणली. क्रिसमस ला दारावर लावतात.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 05/23/2015 - 17:37
नवीन
रुपकात्मक आहे तो ;)
अजुन कुणाला हवाय पुस्प्गुच? लायनीत या चटाचटा.. फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाला दिली जाईल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 19:28
नवीन
ही हिंट म्हणायची कै? ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 16:44
नवीन
कलकलाट
- Log in or register to post comments