Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अजुनी दूर किनारे

अ — अर्व, Mon, 05/25/2015 - 09:13
उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे जेथे मैफीली सुरांच्या होत्या कधी काळी सजली तिथे आता जखमांची मांदीयाळी भिजलेला श्रावणगंध वाहती अजूनी वारे ... संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे ... वाटेतल्या फुलांनो रोखा श्वास तुमचे विपरीत अर्थ आहेत तुमच्या स्पंदनांचे क्षण शेवटाचा उशाशी तरीही गंध का रे? संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे कवी :  निशांत तेंडोलकर ..

प्रतिक्रिया द्या
1595 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 05/25/2015 - 10:09 नवीन
छान
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 05/25/2015 - 12:44 नवीन
कविता, भाव सगळं सुरेखच. अवांतरः डडडा डडा डडाडा मीटरमधे बसवण्याचा प्रयत्न केला पण बसली नाही.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 05/26/2015 - 03:55 नवीन
+१ कविता आवडली पण मिटरमध्ये बसली असती तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मित्रहो Mon, 05/25/2015 - 13:05 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 05/25/2015 - 18:44 नवीन
छान लिहिलीय उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/25/2015 - 18:45 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 07:32 नवीन
अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा