Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय...

अ — अविनाश ओगले, Wed, 08/20/2008 - 11:54

प्रतिक्रिया द्या
1832 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ख
खादाड_बोका Wed, 08/20/2008 - 17:45 नवीन
बढीया....कालच मुळ्याची भाजी खाल्ली..... ;) मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/20/2008 - 18:55 नवीन
सगळ्यात महत्त्वाचे असे शेवटचे कडवे पटले नाही. बाकी सर्व कडव्यांतल्या चित्रदर्शी गोष्टी आहेत - म्हणजे झाड फुलांनी बहरते, त्यावर बसून पक्षी गातात वगैरे. पण "झाड मुळांचे अस्तित्व नकारते", यातून काहीच चित्रदर्शी उपमा समजत नाही. "मुले आईवडलांना नकारतात" वगैरे काहीतरी म्हणायचे असेल, पण झाडाचे चित्र समांतर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव गुरुवार, 08/28/2008 - 05:41 नवीन
चिंतामणराव .....आमचा हरी आहे... झाडाना, पानाना, फुलांना कधीतरी हे जाणवतंच..... मग त्यांची एक कविता........... टाकीन "माझे लेखन मधे लवकरच आ़ज टाकली कविता.......... कांही अक्षरं अजुन सापडत नाहीत.....असो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा