हा पहाटवारा...
💬 प्रतिसाद
(3)
प
प्राजु
Wed, 08/20/2008 - 17:03
नवीन
कधी सावली प्रेमाची,
कधी उब वात्सल्याची,
कधी गोड्सा शहारा...
हा पहाटवारा.
हे खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रशा॑त (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/20/2008 - 20:34
नवीन
खरच खुप छान्.....
- Log in or register to post comments
अ
अंकुश चव्हाण
Mon, 08/25/2008 - 15:49
नवीन
धन्यवाद, काही सुचना असतील तर नक्कि कळवा.
आपला क्रुपाभिलाशी,
अंकुश चव्हाण.
- Log in or register to post comments