Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

ग — गणेशा, Fri, 05/29/2015 - 08:35
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेल्या पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव हरवलं आता भान.. अंधारलं जग मिठीत तुझ्या विसावलं वेडं स्वप्नपान ------------- शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
1182 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पैसा Fri, 05/29/2015 - 08:50 नवीन
http://www.misalpav.com/node/18087
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 05/29/2015 - 09:09 नवीन
पैसा ताई.. तु असे पकडलेले मला अजिब्बात आवडत नाही.. तरी चु.भु. दे.घे..( कविता उडवली तरी चालेल........)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा