Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा १५ जून डोंबोली कट्टा

म
मुक्त विहारि
Mon, 06/01/2015 - 07:23
🗣 41 प्रतिसाद
दीपक ह्यांच्याबरोबर कट्टा करायची अजून एक सुवर्णसंधी. कट्टा मध्यवर्ती जागी असल्याने, परीघावरील लोकांची कुचंबणा होवू शकते.पण आता त्याला इलाज नाही. जागा ---> नंदी पॅलेस खाणे-पिणे ---> पक्षी-तीर्थ (ज्यांना पक्षी-तीर्थ नको असेल, त्यांच्या साठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल.चिंता करू नये.) ठिकाण ---> संध्याकाळी ७:३० वाजता डिस्क्लेमर ======> तारीख कदाचित बदलू शकेल, पण वेळ आणि ठिकाणात बदल नाही.

प्रतिक्रिया द्या
8396 वाचन

💬 प्रतिसाद (41)
ट
टवाळ कार्टा Mon, 06/01/2015 - 08:37 नवीन
मी येणार
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/01/2015 - 09:02 नवीन
येत नै जा!!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/01/2015 - 11:00 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 06/01/2015 - 19:05 नवीन
मला येणे शक्य होइल. तेव्हा भेटुया.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 06/01/2015 - 19:36 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/01/2015 - 20:45 नवीन
+१ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:15 नवीन
एक बार नंदी-पॅलेस कट्टा करो, फिर बार-बार आवो. (बाद्वे, मी नंदी पॅलेसचा मालक नाही आणि त्या हॉटेलची जाहीरात करायचा ठेका पण घेतलेला नाही.भरपूर मोकळी जागा, त्रास न देणारे वेटर, कितीही वेळ बसू देणारे मालक आणि बर्‍यापैकी माफक दर, ह्या चौरंगावर पक्षी-तीर्थ कट्टा मस्त साजरा होतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
स
स्पा Tue, 06/02/2015 - 08:39 नवीन
गावकुसाबाहेरची जागा, तेथे चालणार्या मोठ्या आवाजातल्या फालतू गझला, सततचे कोणाचे तरी ह्याप्पी बड्डे यामुळे नंदी लय डोक्यात जाते जेवणहि यथा तथाच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:46 नवीन
खयाल अपना-अपना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Tue, 06/02/2015 - 08:46 नवीन
येस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:53 नवीन
कट्ट्यासाठी वेगळी जागा दाखवणार आहे. नेस्क्ट कट्टा, टकाच्या मार्गदशना नुसार. (आता आयत्या-वेळी "शुभेच्छा" पाठवू नकोस.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 08:56 नवीन
हाच्च कट्टा करुया का नवीन जागेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:02 नवीन
नंदी पॅलेसला पंसंती दाखवली होती. ६-७ ता.ला पुणे कट्टा झाला की, उत्सवमुर्तींना विचारून ठिकाण बदलू. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 09:19 नवीन
चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 09:00 नवीन
एकाच जागेचे कै झाले? वेगळी जागा का म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:05 नवीन
वाट्टेल ते. (त्यांच्या कडून "शुभेच्छा" घेण्यापेक्षा ठिकाण बदललेले काय वाईट?) दोस्तों के लिये कुछ भी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 09:12 नवीन
हेच्च कारण हो आम्हां पुणेकरांचे! मिपाकरांसाठीच्च कुछ भी :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:27 नवीन
तुमचे म्हणणे पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/01/2015 - 21:38 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 06/02/2015 - 06:16 नवीन
आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार आहे ह्यावेळी मुलुंड ला न राहता जन्मभूमी डोंबिवलीत डेरा टाकायचा मनसुबा आहे. तेव्हा नंदी मध्ये कट्टा नक्की
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:11 नवीन
आणि त्या कट्ट्या नंतर, आमच्या घरात अजून एक कट्टा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
सतीश कुडतरकर Wed, 06/03/2015 - 07:55 नवीन
मी आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 06/03/2015 - 08:42 नवीन
१५ ऐवजी आदल्या दिवशी रविवारी १४ तारखेला किंवा पुढच्या विकांताला कट्टा करता येणार नाही का? हापिसातुन घरी यायला रोजचे ८-८:३० होतात. त्यामुळे कट्टयाला यायला ऊशीर होईल. कट्टयाची नक्की तारिख पक्की झाली कि, जमल्यास, हापिसातुन लवकर निघुन कट्टयाला वेळेत येण्याचा प्रयत्न करेन. पण, ऊशीर झाला तरी मी या कट्टयाला नक्की येतोय! ६ आणि १३ तारखेला घरगुती कार्यक्रमात व्यस्त असल्याने पुणा कट्टयाला यायला जमणार नाही आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/04/2015 - 04:12 नवीन
नोटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ब
बहारिन् चा खलिफा गुरुवार, 06/04/2015 - 04:38 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! तेरा तारखेला परत जाणार आहे.कट्टा हुकल्याचे वाईट वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 06/12/2015 - 05:27 नवीन
कट्ट्याची तारीख तीच आहे.... पण ठिकाणाच्या बाबतीत थोडे मत-भेद आहेत. १. नंदी पॅलेस (डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ, परीसरातील मिपाकरांसाठी उत्त), शिवाय दीपकला, कंजूस ह्यांना भेटायचे असल्याने, कंजूस ह्यांना नंदी पॅलेस, जास्त पसंत पडेल, असे वाटते.) २. टकाने सुचवलेले कळवा-ठाणे परीसरातील हॉटेल. मला कुठलेही टिकाण चालेल. मी १००% येणार आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/12/2015 - 05:55 नवीन
मला कळवा -मला कळवा पण चालेल.सोमवार असल्याने बाकडं पकडायला नाही लागणार बहुतेक.एखादी आणखी एक पर्यायी जागाही माहित होइल.

Updated

  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 06/12/2015 - 08:43 नवीन
कट्ट्याचा एकच धागा आणि फक्त २७ प्रतिसाद ! पुणेकरांकडून शिका काहीतरी
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:32 नवीन
पुणेकरांचे नखरे बघितले हो...पुणेकरांना कट्टा आयोजीत करता येत नै यावर शिकामोर्तब झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सूड Fri, 06/12/2015 - 12:56 नवीन
पुणेकरांना कट्टा आयोजीत करता येत नै
आयोजक आपण होतात टक्कोजीपंत!! पुणेकर फक्त ठिकाणं सुचवण्यापुरते होते, आपणांस पोच नाही त्यास कोण काय करील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 13:08 नवीन
मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे" असे धाग्यातच लिहिले होते...इतकी साधी गोष्ट जमत नै पुणेकरांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/12/2015 - 14:20 नवीन
बाळ टक्कू, आपले सदर कट्टा आयोजनातले दोष वाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दमामि Fri, 06/12/2015 - 09:01 नवीन
अरेच्च्या सोमवारी हाय हा कट्टा? नाही जमणार हो!
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 06/12/2015 - 09:27 नवीन
मयखाने से शराब से साकि से जाम से, अपनी तो जिंदगी शुरु होति है शाम से.. मजा करा. कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:28 नवीन
नुकत्याच झालेल्या दिवान-ए-व्हत्सप्प मधल्या गुप्त मसलतींमध्ये "अमित गार्डन, कळवा (पारसिक नगर)" हे १५ जूनच्या कट्ट्याचे ठिकाण ठरले आहे ठिकाण https://www.zomato.com/mumbai/hotel-amit-garden-kalwa ठिकाणाचा नकाशा https://www.google.co.in/maps/place/Amit+Garden/@19.210835,73.015705,15z/data=!4m2!3m1!1s0x0:0x85be86624344465d वेळ संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन) आतापर्यंत नक्की झालेले मिपाकर मुवि पनीर शेख मी कंजूस खटपट्या मामलेदारचा पंखा प्रमोद देर्देकर उर्फ सनई चौघडा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:31 नवीन
वरच्या यादीत आणखी अ‍ॅडवलेली नावे पिंगू सतीश कुडतरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Fri, 06/12/2015 - 13:18 नवीन
माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/12/2015 - 17:28 नवीन
""संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन)""-सोमवार संध्याकाळ ना?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 18:28 नवीन
आय माय स्वारी बर्का...सगळे कट्टे शन्वार आणि रैवारीच होतात म्हणून सवयीने तसे लिल्हे गेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मुक्त विहारि Sat, 06/13/2015 - 07:33 नवीन
अजून कोण कोण येत आहेत?
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Mon, 06/15/2015 - 11:39 नवीन
अरे, ठिकाण बदलण्यात आले आहे. माफ करा! चार दिवस उनाडक्या करून आजच सकाळी आलोय. डोंबलात असते तर अर्ध्याएक तासासाठी MANAGE केले असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा