Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणेश मंदीर

म
मॅक
Wed, 06/03/2015 - 11:03
💬 16
सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मिपाकरांसाठी काही प्रचि... प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे. प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे. प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात. प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात. प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर. प्रचि--०6 – प्रचि--०7 – प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत. प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत. प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.

प्रतिक्रिया द्या
5056 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ब
बॅटमॅन Wed, 06/03/2015 - 11:14 नवीन
आयला मिरजेपासून इतक्या जवळ आहे होय? पाहणारच आता नेक्ष्ट टैम गेलो की. बादवे देवळाची शैली पाहता याची प्रेरणा म्ह. बेंगलोर साईडचे कुठलेसे देऊळ आहे असे वाटते. जालावर त्याचे तसे फोटो पाहिल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 06/03/2015 - 12:04 नवीन
वाडीला गेलो होतो तेव्हा असे मंदीर आहे हे बॅट्याने सांगीतले असे तर काय झाले असते. देवा त्याला माफ कर आणि त्याचे फक्त दोनच टायर पंक्चर कर (प्रत्येकी २ दा फक्त). चुटपूट नाखु+वल्ली+प्रगो कोल्हापूर कट्टेकरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Wed, 06/03/2015 - 12:30 नवीन
मला नाय हो चुटपूट. मी खिद्रापूरवर खुश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Wed, 06/03/2015 - 12:34 नवीन
नाखुनकाका, असे मंदिर आहे हेच मला माहिती नव्हते. मग सांगणार ओ कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 06/03/2015 - 12:56 नवीन
फितूर असे या धाग्या पुरते घोषीत करावे लागेल. आणि बॅट्या मंदीर माहीत नाही म्हणजे काय ?? आत्ता देवाची शिक्षा डब्बल होणार!! मला सांगू नको. आम्च्या चिमणला बघ प्राधिकरणातल्या
सगळ्या बागा माहीती आहेत झुडुपांसकट (त्यावरील (लि)खाणा-खुणा सहीत).
तू कधी बिघडणार देव जाणे. सचिंत नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मदनबाण Wed, 06/03/2015 - 11:18 नवीन
मस्त, जायला हवे एकदा इथे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
  • Log in or register to post comments
प
पाटील हो Wed, 06/03/2015 - 11:34 नवीन
मला वाटतंय हे मंदिर जायाशिम्पूर मधील आहे जे जे मगदूम college शेजारी आहे ( Kolhapur जिल्हा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमितसांगली गुरुवार, 06/04/2015 - 16:35 नवीन
मी पण तिथेच शिकलोय...मिपावर याची माहिती लिहायची असा ठरविलेलं पण राहून गेल...कोल्हापूरहून जरी नरसिंहवाडीला गेलात तरी वाटेवरच मंदिर लागते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
न
नन्दादीप Wed, 06/03/2015 - 13:07 नवीन
Image removed. देऊळ एका वेगळ्या दिशेने Image removed. या भागाबद्दल अशी माहिती मिळाली की, प्रत्येक गणपतीवरची कमान ही गणेशरूप आहे.... (मुकुट, सोंड, एकदंत ई. ई. ) अजून एक, हे मंदीर फक्त वीटा, चुना ई.चा वापर करून बांधले आहे..सिमेंटचा वापर करणेत आलेला नाही..
  • Log in or register to post comments
स
सदस्यनाम Wed, 06/03/2015 - 13:14 नवीन
फक्त आधुनिक बांधकाम म्हणून ठिक आहे. बाकी काही खास जाणवले नाही. शेवटच्या फोटोत तर चक्क ऑक्टोपसाचा भास होतोय मंदिराच्या जागी.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 06/03/2015 - 13:18 नवीन
हा हा हा, ऑक्टोपसाबद्दल एकदम सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/03/2015 - 19:28 नवीन
त्या मंदिराचा एंट्रन्स ,एखाद्या फेन फेअर जत्रेच्या प्रवेश द्वारा सारखा वाटतोय!
  • Log in or register to post comments
ज
जुइ Wed, 06/03/2015 - 21:46 नवीन
नविन मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
स
सुचेता गुरुवार, 06/04/2015 - 09:26 नवीन
मी पाहिलं य
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 06/04/2015 - 15:43 नवीन
पाहीलय' छान आहे
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 06/05/2015 - 09:38 नवीन
उदगाव हे गाव जयसिन्गपुरच्या थोडे अलिकडे आहे . तिथुन एक रस्ता वाडीला जातो . जयसिन्गपुरचे भडंग खुप प्रसिद्ध आहे . उदगावची लाकडी खेळणी खुप छान असतात. तसेच तेथे लोकनाट्याचेही बरेच प्रयोग असतात - जसे की - 'वहिनी माझी लक्ष्मी घरची '
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा