Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

व
विशाखा पाटील
Wed, 06/03/2015 - 13:41
🗣 58 प्रतिसाद
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा. हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती. तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे. १. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे. २. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.) हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.

प्रतिक्रिया द्या
9981 वाचन

💬 प्रतिसाद (58)
च
चिमी Wed, 06/03/2015 - 14:01 नवीन
दुसरा ऑप्शन बेस्ट ए :) हॉटेल कोणतेही चालेल. राजधानी ला प्राधान्य ..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 06/03/2015 - 14:18 नवीन
आता 70% नाही 30% हो.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 06/03/2015 - 14:22 नवीन
११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी
+१
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 06/03/2015 - 14:23 नवीन
फक्त पाताळेश्वराला ११ ऐवजी दहा वाजता सांगा, म्हणजे लोक ११ पर्यंत येतील.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/03/2015 - 15:13 नवीन
पाताळेश्वर. राजधानी, वाडेश्वर वगैरे नंतर पाहू. आधी पाताळेश्वरला भेटू तर :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2015 - 15:20 नवीन
पाताळेश्वर बेस्ट
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/03/2015 - 15:21 नवीन
@ हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.>> ज्जे ब्बात! याला म्हणतात कट्ट्याचे आयोजन! एका झटक्यात विषय निकाली!
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 06/03/2015 - 16:34 नवीन
११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 06/03/2015 - 17:29 नवीन
पाताळेश्वर+राजधानी हजर!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/03/2015 - 22:08 नवीन
पाताळेश्वर ब्येष्ट. नविन-जुने, पुणेकर-अपुणेकर सर्वांना माहीत असलेले ठिकाण. जेवणासाठी जवळपास अनेक ठिकाणे आहेत... त्यापैकी कोणतेही चालेल... अगोदर ठरवा किंवा भेटल्यावर एकमताने ठरवा, पर्वा इल्ले !
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/04/2015 - 05:44 नवीन
अश्या स्वरूपाचा कट्टा करण्याची बीजे इथे आहेत. सुस्पष्ट रूपरेषाr धागा गदारोळानंतरही सर्वांचे सहकार्य्-सहभागाने हाही कट्टा संस्मरणीय आणी जोषात होईल हे नक्की. नेमस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बहारिन् चा खलिफा गुरुवार, 06/04/2015 - 04:32 नवीन
पाताळेश्वरला पार्किंगला जागा आहे का? नसल्यास कुठे करता येईल?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 05:02 नवीन
पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर. रस्त्यावर. शेजारच्या पार्किंग लॉटमध्ये पैसे देऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहारिन् चा खलिफा
स
स्वीत स्वाति गुरुवार, 06/04/2015 - 05:21 नवीन
सुकांता
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/04/2015 - 07:26 नवीन
पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन बरा आहे. राजधानीचे जेवण काही खास नसते. तरी हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
स
स्वीत स्वाति गुरुवार, 06/04/2015 - 08:35 नवीन
ना नाही …. पाताळेश्वर + राजधानी डन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 07:46 नवीन
मला कुठेही चालेल...
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 06/04/2015 - 08:12 नवीन
आँ?? तू तोच्च ना? तोच्च ना तू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 07:46 नवीन
मला कुठेही चालेल...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/04/2015 - 07:51 नवीन
एकदा सांगून पुरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया गुरुवार, 06/04/2015 - 07:56 नवीन
तो टक्याचा एको आहे=)) कमी प्रतिसादांमुळे धाग्यावर आवाज घुमतोय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 08:09 नवीन
खिक्क...आज नेट थोडे स्लो होते त्यामुळे झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
इ
इरसाल गुरुवार, 06/04/2015 - 07:47 नवीन
एवढेच प्रतिसाद हॅ.... ह्या पुणेकरांना एक काम नाय धड करवत. ! ;) ४ तारीख आली म्हटलं !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/04/2015 - 08:30 नवीन
पाताळेश्वर कुठेशीक आलं?
  • Log in or register to post comments
स
स्वीत स्वाति गुरुवार, 06/04/2015 - 08:40 नवीन
जे एम रोडवर जंगली महाराजा चे मंदिर आहे त्याच्या जवळ च पाताळेश्वर मंदिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/04/2015 - 08:47 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीत स्वाति
प
पैसा गुरुवार, 06/04/2015 - 08:43 नवीन
Image removed. दिल्ली इफेक्ट काय ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/04/2015 - 08:47 नवीन
आम्ही काय पुणेकर नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 06/04/2015 - 10:23 नवीन
पुन्हा एकदा

ओ:!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बाबा पाटील गुरुवार, 06/04/2015 - 09:33 नवीन
मी आहे
  • Log in or register to post comments
उ
उपास गुरुवार, 06/04/2015 - 10:45 नवीन
७ च जमवतोय.. राजधानी फायनल (घरुन डबा) आणायला म्हणजे.. :-)
  • Log in or register to post comments
च
चिनार Fri, 06/05/2015 - 07:53 नवीन
सात तारखेचा पाताळेश्वर आणि राजधानी नक्की समजून अस्मादिक ११ वाजता पाताळेश्वर ला हजर असतील. (पाताळेश्वर च्या मुख्य दरवाज्यापाशी एखादा वेंधळा मुलगा उभा दिसल्यास तो मीच आहे असे मिपाकरांनी ओळखावे !)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/05/2015 - 08:16 नवीन
मला यायचे होते, पण नेमके मित्राचे लग्न भोर ला असल्याने, जमत नाही... तुम्ही मज्जा करा.. कट्ट्याला शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 06/05/2015 - 11:50 नवीन
सु कां ता प ण चां ग ले आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Fri, 06/05/2015 - 15:03 नवीन
तू ये णा र आ हे स का ? पा ता ळे श्व रा ला

११ वा ज ता

भे ट ल्या व र ठ र वू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
य
यशोधरा Fri, 06/05/2015 - 16:01 नवीन
हे ए क द म भा री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
प
प्रियाजी Fri, 06/05/2015 - 17:19 नवीन
मी उद्या सांगते. दुसरा एक कार्यक्रम आधी ठरला आहे. तो रद्द करता आला तर येता येईल.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/06/2015 - 11:32 नवीन
तुमचा आयडी एका जुन्या आयडीसारखा असल्याने बर्‍याचदा घोळ होतो. (प्रियाली कशी काय मिपावर परत येईल!) :-) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी
त
त्रिवेणी Sat, 06/06/2015 - 12:43 नवीन
वि शा खा ता ई मी आ णि मि ता न ह रि ह रे श्व र ला आ लो आ हो त सो क ट्टा मि स णा र आ म्ही.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 06/06/2015 - 14:31 नवीन
हे अ सा प्र ति सा द ने ह मी च का म्ह णे? जोक्स अपार्ट, मोबाईलवरून प्रतिसाद देत असाल(युसी, क्रोम वापरून)तर, आगिनकोल्हा वापरा त्यासाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
य
यसवायजी Sat, 06/06/2015 - 15:29 नवीन
त्यांना स्पेस आवडत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
उ
उपास Sun, 06/07/2015 - 07:08 नवीन
अकरा सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचतोय पण कुणाचाच भ्रमणध्वनी नसल्याने गोंधळ होऊ नये इतकंच.. जमलेल्यांपैकी कुणी शक्य झालं आणि फोन केला तर बरं होईल... ९५९४४४४७५४ पाताळेश्वराहून राजधानी नक्की असं धरुन चाल्लोय.. - उपास
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 06/07/2015 - 07:14 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. फोटो आणि व्हिडिओसकट वृत्तांत येउ द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/07/2015 - 08:58 नवीन
अरे सुरु झाला की नै कट्टा ? अपडेट्स प्लीज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/07/2015 - 20:40 नवीन
अरे वृत्तांत टाका रे कोणीतरी... पाहिजे तर मी फोटो टाकतो त्यावर. इतरांनीही त्यांचे फोटो टाकावेत.
  • Log in or register to post comments
स
सूड Sun, 06/07/2015 - 20:43 नवीन
टक्या, लिही रे तेवढे दोन्ही वृत्तांत!!
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Mon, 06/08/2015 - 03:38 नवीन
+ १११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/08/2015 - 03:40 नवीन
दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/08/2015 - 06:07 नवीन
आता लिहिलच तो! बघा टुम्मि! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 06/08/2015 - 10:12 नवीन
माझ्या वृत्तांताला वेळ लागेल थोडा...आजच काम वाढले ऑफिसात
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा