Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

व
विशाखा पाटील
Wed, 06/03/2015 - 13:41
🗣 58 प्रतिसाद
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा. हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती. तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे. १. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे. २. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.) हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.

प्रतिक्रिया द्या
9981 वाचन

💬 प्रतिसाद (58)
क
काळा पहाड Mon, 06/08/2015 - 10:29 नवीन
तू काम पण करतोस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 06/08/2015 - 10:33 नवीन
पर्याय नै...अजून घरजावई व्हायची ऑफर दिली नै कोणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/08/2015 - 11:18 नवीन
अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात... सुरन्गीतैंना ही अट सागितली होती काय ?! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नूतन सावंत Mon, 06/08/2015 - 18:14 नवीन
नाही.एक्काजी,हीअट नाही सांगितली टकाने.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 06/09/2015 - 15:59 नवीन
एकंदर, टकाचा बार याच वर्षी उडणार असे दिसतंय...
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 06/09/2015 - 16:01 नवीन
त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी मिळाली तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 06/09/2015 - 16:43 नवीन
ह्म्म, एकदा डीटेलात स्पेसीफिकेशन जाणून घ्यायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मनिष Wed, 06/10/2015 - 09:26 नवीन
हुकला :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा