Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दि. ६ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/04/2015 - 09:55
🗣 43 प्रतिसाद
आधीच्या शतकी आणि द्विशतकी धाग्यांवर घातलेला घोळ बघून मन अगदी भरून आले, त्यामुळे २ वर १ फ्री या ऑफर ने हा तिसरा घागा...हा धागा फक्त आणि फक्त ६ जूनच्या कट्ट्यासाठी आहे ६ च्या कट्ट्यासाठी खालीलपैकी १ ठिकाण ठरवण्यात येईल...इच्छुकांनी पसंती इथेच लिहावी...ज्या ठिकाणास जास्त पसंती असेल...कट्टा तिथे होईल मेझ्झे ९ - हिंजवडी (पिं.चि.कर जास्त असतील व अनाहिता येणार असा विचार करून हे ठिकाण विचारात घेतलेले) शोरबा - सिंहगड रोड

प्रतिक्रिया द्या
12985 वाचन

💬 प्रतिसाद (43)
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 10:00 नवीन
ते मेझानाईन असे आहे ना?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 10:06 नवीन
लिहिताना चुकले तर कट्ट्याला नै येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 10:11 नवीन
तसेही ६ च्या कट्ट्याला माझा पास होताच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 10:17 नवीन
ते केव्हाचे माहित आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 10:56 नवीन
मंग कैको पुछ्या? :P टक्या, मेझानाईन खूप लांब पडते मला. हे मुख्य कारण. तुम्हाला डेक्कनवर बार्बेक्यू नेशन वा खैबरला बसून ढोसता येत नै काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 11:07 नवीन
आम्ही मुंबैवरून कट्टे करायला पुण्यात येतो...असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 11:15 नवीन
ओक्के :) एंजॉय माडी :) पुन्हा कधीतरी हजेरी लावण्यात येईल. मेझानाईन फार गैरसोयीचे पडते मला, तसेही त्या दिवशी हापिसपण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया गुरुवार, 06/04/2015 - 10:21 नवीन
सहाच्या कटट्याला कोणी अनाहिता नाहीत बहुतेक.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 10:34 नवीन
नक्की का? तसे असेल तर प्र.गो.ची सोय होईल असे ठिकाण निवडू आंम्ही णॉण-अणाहिता मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दमामि गुरुवार, 06/04/2015 - 10:33 नवीन
तीर्थपानाची सोय आहे ना?
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 06/04/2015 - 11:13 नवीन
शोरबा असेल तर विचार करण्यात येईल, अन्यथा वेंजॉय!
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 06/04/2015 - 11:16 नवीन
मेझ्झा ९ ला बरं पडेल
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 11:26 नवीन
शोरबा - सिंहगड रोड हे फायनल झालेले आहे...कट्टेकरी संध्याकाळी ६ वाजता पोचतील
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/05/2015 - 11:37 नवीन
सहा वाजता एजमानांकडे का शोरबात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:44 नवीन
तू एजमन्नाकडे ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रचेतस Fri, 06/05/2015 - 11:46 नवीन
कट्टेकरी कोण कोण फैनल झालेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Fri, 06/05/2015 - 11:52 नवीन
आणि शोरबात अ ला कार्टे ला जाणार का लाइव्ह ग्रिल ला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रशांत Fri, 06/05/2015 - 12:01 नवीन
हजेरी लावण्याचा प्रयत्न करतो.. वल्ली तु येणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 06/05/2015 - 13:09 नवीन
बहुतेक जमू शकेल असे वाटतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:39 नवीन
तुम्हाला कोण हवेत अथवा नकोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 11:37 नवीन
येण्याचा प्रेत्न केल्या जाईल.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/05/2015 - 13:36 नवीन
TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:40 नवीन
फूड कुपन्स चालतात कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 06/05/2015 - 19:43 नवीन
फाल्यां सांगता तुका!! मात्शे रांव! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:46 नवीन
म्हणजे??? इतके मालवणी येत नै मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 06/05/2015 - 19:50 नवीन
उद्या सांगतो, जरा थांब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
असंका Fri, 06/05/2015 - 13:42 नवीन
पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:42 नवीन
तुम्ही डब्बा आणा घरुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
सूड Fri, 06/05/2015 - 19:44 नवीन
तू तुमच्या संप्रदायाचा सिम्बॉल आणणार आहेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Fri, 06/05/2015 - 13:52 नवीन
TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)
पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?
आता खर्‍या पुणेरी शंका चालू झाल्या.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/05/2015 - 13:57 नवीन
माज्या कमेंटीक इत्यास असा मरे!! हुशार लोकांक कळ्ळा असतला ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:37 नवीन
आयत्या वेळी ठरवणार सगळे
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/05/2015 - 19:40 नवीन
सगळे म्हंजे कोण्-कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/05/2015 - 19:41 नवीन
सगळे म्हणजे जे कोणी येतील ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
श
श्रीरंग_जोशी Sat, 06/06/2015 - 17:12 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/06/2015 - 18:26 नवीन
कट्ट्याचे अपडेट्स टाका भो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 06/07/2015 - 17:56 नवीन
६ चा कट्टा जास्त भारी झालाय ;)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 06/07/2015 - 18:04 नवीन
व्रुत्तांत आणि फोटु. नैतर कट्टा झाला नाही असं मानायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यशोधरा Mon, 06/08/2015 - 04:11 नवीन
बाडिस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 06/08/2015 - 10:15 नवीन
आयेंगे...मेरे वृत्तांत आयेंगे :)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/08/2015 - 18:25 नवीन
६ चा वृत्तांत लिहायला काय मुहूर्त हवाय काय? ७ चा नंतर होवून लिहून झाला लोकांचा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 06/08/2015 - 19:09 नवीन
६ च्या आठवणी अंधुक असाव्यात असा अंदाज आहे. आता फक्त आत्मुस गुरुजी लिहु शकतील बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 06/08/2015 - 19:47 नवीन
शब्द अस्खलित नसले आणि भावना अस्खलित असल्या तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा