Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अखेरीस मिसळीला मिळाला योग्य सन्मान

द
दुर्गविहारी
Sat, 06/06/2015 - 06:59
🗣 3 प्रतिसाद
आज देशभर दक्शिणेकड्चे डोसा, इड्ली हे व उत्तर भारतातील पाणीपुरी, रगडा पॅटीस पदार्थ सपूण भारतात मिळतात. असेच वडापाव , मिसळपाव हे पदार्थ कधी मिळणार ? मात्र आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात ही आनदाची बातमी. त्याचा हा दुवा Misal Paav Mahatmya आपली सगळ्याची मते जाणून घ्यायल्या आवडतील !

प्रतिक्रिया द्या
7267 वाचन

💬 प्रतिसाद (3)
H
Hrushikesh Marathe Sat, 06/06/2015 - 07:18 नवीन
३ cheers for misal hip hip hurry:)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/06/2015 - 07:36 नवीन
उत्तम ! आता तरी, लंडनला पाउस पडला की भारतात छत्री उघडणार्‍या हुच्च्भ्रूंमध्ये, मिसळपाव आणि वडापावची आवड निर्माण होईल ! :) ;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/06/2015 - 08:50 नवीन
लेखाच्या शीर्षककाचीच योग्य अशी चिरफाड व्हायला पाहिजे.एखादा सरकारी वकील घ्या हवातर. १)अखेरीस?अगोदर नव्हता? २)मिसळीला?दुसय्रा पदार्थांस मिळतोय आणि मिसळ जाणूनबुजून डावलली गेलीय? ३)न्याय?फार अन्याय होत होता का अमुकच जनसमुदायाचं अन्न म्हणून? बाकी मुंबई,सेनाभवनसमोर वगैरे स्थानाबद्दल आक्षेप आहेत का इतर जिल्ह्यांचे? इथे आत प्रवेश करताच फेबुक वगैरे सोशल नेटवर्कवर लगेच "चेक इन" करण्याने तुमच्या स्टेटसमध्ये खुप फरक पडणार आहे का?इथे ठेले े चेक इन इतर चेकइन लिस्टमध्ये कितव्या स्थानावर आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा