Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वडा पाव रे........!!!

ग — गोल्या, Tue, 06/09/2015 - 14:52
ती म्हणे : प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा तो म्हणे : देवा , नविन चॉइस तरी कळावा.....!! ती म्हणे : बरा असतो एकच एक गडी माहीत होऊन गेलेल्या सार्या त्याच्या खोडी .....!! तो म्हणे : चांगली असे अंबाड्या ची भाजी तरीही खावी वाटे कधी तरी कांदाभजी ....!! नाठाळाला वठणी वर आणावयाचा त्रास हरेक जन्मात वाचेल बाई आमचा तो ख़ास....!! ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! जायचे तर जा नाथा नाजुक धागे तोडून हात तिने जोडले डोळे आले भरुन ....!! इथेच मग या गोष्टीचा सुखद अंत होतो,अन गरीब बिचार्या पुरुषाचा नेहमी बळी जातो .....!!!!

प्रतिक्रिया द्या
5034 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ज
जेपी Tue, 06/09/2015 - 15:04 नवीन
अडीच दिवस या वयाच्या मानाने... .. . . . बर आहे
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 06/09/2015 - 15:05 नवीन
वरील पाकृ अंडे न घालता कशी करावी?
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Tue, 06/09/2015 - 16:51 नवीन
अंडे न घालता नुसता सूडाग्नी पेटवला तरी चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 06/09/2015 - 16:58 नवीन
नको, वडा आणि पाव दोन्ही करपतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोल्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/09/2015 - 15:12 नवीन
"वडा पाव रे" हे शिर्षक वाचून मला तर टपरीजवळ उभा असलेला एक मित्र दुसर्‍याशी बोलत असावा असे वाटले ;) शप्पत, खरंच :)
  • Log in or register to post comments
स
सदस्यनाम Tue, 06/09/2015 - 19:41 नवीन
मला तर दगाबाज रे गाणे आठवले. तेरे नैना बड़े वडापाव रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नीलमोहर Wed, 06/10/2015 - 06:35 नवीन
एग्जॅक्ट्ली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 07:06 नवीन
कांदाभजी खाउ कि वडापाव रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ग
गोल्या Wed, 06/10/2015 - 16:50 नवीन
आयला आमच्या शीर्षकावर एवढी चर्चा चला एंट्री तो Hit रही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/09/2015 - 20:28 नवीन
सदर जिलबी टाकण्याचे वकुब पाहता, घाबरत घाबरत तांब्या फ़िरवलेला आहे. हे निदर्शनास येत आहे. असा नीर् वाळा देऊन मी माझे न मोजलेले शब्द संपवितो!
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Wed, 06/10/2015 - 16:55 नवीन
कवितेबद्दल बोला की भाऊ .. की पुणेकर म्हणून Congenital pseudoविद्वानिया चे शिकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे Wed, 06/10/2015 - 17:02 नवीन
त्यांना त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी केलेली आवडत नाही. तुम्ही ती केली आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवू या. ही मिपाकरांची नवसदस्याची स्वागत करण्याची अलिखित पद्धत आहे. तुम्ही लिहित राहा. तुम्ही रुळलात की तुम्हीही असेच खेळीमेळीने नवसदस्याचे स्वागत कराल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोल्या
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/11/2015 - 19:00 नवीन
तसं नाही . आपलं काय ठरलय की नवीन सदस्यांन्ना ब्रीदींग पीरीयड द्यायचा . त्यांच्यावर टीका करुन त्यांन्ना हतोस्हित करणार्‍यांवर संपादक मंडळ कारवाई करेल . आता बघु इथे किती जणांवर कारवाई होते ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/10/2015 - 17:17 नवीन
@ कवितेबद्दल बोला की भाऊ>> तसाच बोलून दिलाय मी प्रति सादात खाऊ! ;-) समांतर:- भावना ओं को समझो यार! अती समांतर:- आत्मुस जिलबी प्रसारक मंडळात आपले स्वागत आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोल्या
ग
गोल्या गुरुवार, 06/11/2015 - 04:40 नवीन
थान्कू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/11/2015 - 09:28 नवीन
आत्मुस म्हणजे कथानायक ना???? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे गुरुवार, 06/11/2015 - 14:40 नवीन
उत्तर मिळाले की आपण त्याला जर अ = ब आणि ब = क तर अ = क या समीकरणात बसवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/11/2015 - 16:19 नवीन
@ आत्मुस म्हणजे कथानायक ना????>>> कथानायकाचे नाव आत्माराम आहे, आत्मुस नव्हे! आत्मुस हे माझ्या पहिल्या "अत्रुप्त आत्मा" या नावातिल इथल्या लोकांनी वेगळे करून ठेवलेले निक नेम आहे. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Wed, 06/10/2015 - 07:12 नवीन
नया है वह! लिहित रहा हो!सुरुवातीला चालतंच असं!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/10/2015 - 08:26 नवीन
ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! वा... ;) { भिक्षा "प्रेमी" } ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Wed, 06/10/2015 - 17:04 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सस्नेह गुरुवार, 06/11/2015 - 09:50 नवीन
मला वाटलं, याच जन्मात रोज नवीन ताट मागताहेत +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गोल्या गुरुवार, 06/11/2015 - 14:36 नवीन
काहीही हां स्ने...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सदस्यनाम गुरुवार, 06/11/2015 - 14:55 नवीन
स्ने???????? आजच परत खुर्ची मिळालीय. बाबा जर्रा जप्पुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोल्या
क
काळा पहाड गुरुवार, 06/11/2015 - 20:08 नवीन
नया हय वह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
ग
गरजू पाटिल. गुरुवार, 06/11/2015 - 15:26 नवीन
काहीही हां श्री..!! ... हा कू-विख्यात डायलोग आठवला..... बाकी शिर्षक अने कविता खरच वडा झाला.
  • Log in or register to post comments
ग
गोल्या गुरुवार, 06/11/2015 - 19:15 नवीन
गरजू वाले बरसुल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरजू पाटिल.
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा