Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संपादक मंडळ

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 06/11/2015 - 09:24  ·  घोषणा
घोषणा
नमस्कार, काही दिवसांपुर्वी संपादक मंडळाला विश्रांती दिली होती. आता संपादक मंडळ परत सक्रिय करतो आहे. या टप्यावर स्पंदना (अपर्णाताई) व लिमाऊजेट संपादन थांबवत आहेत याची नोंद घ्यावी. मिपावरील वातावरण योग्य ठेवण्यासाठी संपादकांना खास अधिकार दिले आहेत. संपादकांना लेखन अप्रकाशित करण्याचा व प्रतिक्रिया संपादित किंवा अप्रकाशित करण्याचे अधिकार आहेत.तुमचे लेखन ( साहित्य) अप्रकाशित केले असल्यास तुम्ही संपादक मंडळ या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवून चौकशी करू शकता. संपादक स्वतःहून स्पष्टीकरण देणे शक्य नाही. नवीन सदस्यांनी मिपाचे धोरन नक्की वाचावे. आणि ज्यांना संपादकांच्या वागणुकीचा अर्थ लागत नाही त्यांनी सुध्दा हे धोरण नक्की वाचावे. अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील. सध्याच्या संपादक मंडळाची यादी खालील प्रमाणे आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पैसा गवि गणपा इस्पीकचा एक्का स्नेहांकिता अजया वल्ली किसन शिंदे

प्रतिक्रिया द्या
25560 वाचन
वाचनखूण लावा

💬 प्रतिसाद (33)
ज
जेपी गुरुवार, 06/11/2015 - 09:29 नवीन
अ भि नं द न.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/11/2015 - 09:31 नवीन
आणि पुन्हा शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव गुरुवार, 06/11/2015 - 09:48 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 06/11/2015 - 10:05 नवीन
सामान्य सदस्य संमंमध्ये गेल्यावर लिखाण का थांबवतात? (गणपाभौंच्या चिकनच्या रेशिपीची वाट पाहणारा) पै.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/11/2015 - 10:42 नवीन
तेंडुलकरला कॅप्टन केल्यावर त्याचा परफॉर्मन्स खालावतो...ईतर जबाबदार्या वाढल्याने असावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गणपा गुरुवार, 06/11/2015 - 14:41 नवीन
पैलवान भाै, गेल्या वर्षभरात वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्याने एकंदर माझे स्वयंपाक घरातले उद्योग थंडावलेत. आशा करतो लवकरच या व्यापातुन मोकळा होऊन पुन्हा मिपाकरांच्यात दंगा करायला हजर होईन. आपाला लोभ असाच राहुद्यावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Fri, 06/12/2015 - 06:11 नवीन
म्हणून तर हट्ट करतोय.. (ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन च्या आठवणीत रमलेला) पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
के.पी. गुरुवार, 06/11/2015 - 10:05 नवीन
सर्वांचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 06/11/2015 - 10:07 नवीन
हँ? बिरुटे सर तर "मी संपादक नाही" असं म्हटले होते. खफ वर...
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 06/11/2015 - 10:08 नवीन
मस्तच पुढील भागाच्या प्रतीक्षेत ;)
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/11/2015 - 10:11 नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सतिश गावडे गुरुवार, 06/11/2015 - 10:15 नवीन
(जुन्याच असलेल्या) नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन. या निमित्ताने गविनी पुन्हा एकदा लिहिते होऊन "ब्राऊ" सारख्या सकस मालिका लिहाव्यात एव्हढे बोलून मी माझी दोन वाक्ये संपवतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/11/2015 - 12:12 नवीन
अभिनंदन. हितेश, माई खेळ थांबेल अशी अपेक्षा......
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 06/11/2015 - 13:59 नवीन
नविन संपादक मंडळाचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 06/11/2015 - 14:05 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 06/11/2015 - 14:23 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!! ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/11/2015 - 14:52 नवीन
या निमित्ताने सध्याच्या संपादक मंडळातील सदस्य व माजी सदस्यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या मिपाकरांसाठी मिपावर योग्य ते वातावरण बनवून ठेवण्यासाठी बहुतांश लोकांना अप्रिय वाटतील अशा कारवाया त्यांना कराव्या लागतात. हे काम खूपच आव्हानात्मक व मनाला त्रास देणारे असू शकते याची जाणीव आहे. माझ्या लेखन व प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी मी निरंतर प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो. आजवर माझ्या लेखन व प्रतिसादामुळे संपादन करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्यास त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 06/11/2015 - 15:31 नवीन
मिच्छामि दुक्कडुम लिहायचं राहिलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/11/2015 - 15:36 नवीन
मिच्छामि दुक्कडुम म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/11/2015 - 15:38 नवीन
दोन्ही शब्द वापरून शोध घेतला असता काहीच मिळालं नाही म्हणून वरचा प्रतिसाद लिहिला. केवळ पहिलाच शब्द वापरून शोध घेतल्यावर अनेक दुवे मिळाले त्यापैकी हा पहिला. मिच्छामि दुक्कड़म : दिल से मांगे क्षमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/11/2015 - 15:52 नवीन
सहमत.... रंगा शेठ ह्यांच्या प्रतिसादाशी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बबन ताम्बे गुरुवार, 06/11/2015 - 16:21 नवीन
बाय डीफॉल्ट सहमत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/11/2015 - 16:27 नवीन
अधिक माहिती - आंतरजालावरील लघुरूपे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/11/2015 - 16:48 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 06/11/2015 - 16:53 नवीन
सध्याच्या संपादक मंडळास शुभेच्छा आणि आभार!! माजी संपादक मंडळाचे देखिल आभार!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/11/2015 - 17:16 नवीन
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन आणि अडथळाविरहीत वाटचालीसाठी शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
व
वगिश गुरुवार, 06/11/2015 - 18:02 नवीन
अभिनन्दन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/12/2015 - 02:15 नवीन
नवीन धागा -सदर सुरु करायचा अधिकार कुणाकडे? असं विचारण्याचं कारण काही एकोळी प्रश्न विचारायचे असतात आणि त्यात मोठा धागा होण्याची क्षमता असेलच असे नाही. तर असे प्रश्न एखाद्या माहिती हवी आहे/माझे प्रश्न यात विचारता येतील. बय्राच प्रतिक्रिया आल्यास त्या एका कायमस्वरुपी धाग्यात हलवता येतील."एकोळी धागे कशाला काढता?" अशी टीकाही होणार नाही. उदाहरणार्थ: टॅावरमधल्या वाढत्या आगी आणि त्यात अग्निशमनदलाचेच कर्मचारी बळी का पडताहेत?लिफ्टच्या वापरातूनही अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रशिक्षणात काही चूक आहे का?

Updated

  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 06/12/2015 - 06:23 नवीन
अभिनंदन मंडळी !
  • Log in or register to post comments
न
नक्शत्त्रा Fri, 06/12/2015 - 07:29 नवीन
आजी माजी संपादक मंडळाचे अभिनंदन आणि पुडील कामगीरीसाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 06/13/2015 - 22:40 नवीन
अभिनंदन पूर्वी व ह्यापुढेही संपादक पदाचा त्यांच्या सूचनांचा मी मान राखला आहे व पुढेही राखेन. ह्या मंडळापैकी अनेक सदस्यांचे लिखाण मला आवडते ते ह्यापुढे वाचायला मिळावे असे मनापासून वाटते त्यांनी लिहिते राहावे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 06/14/2015 - 00:09 नवीन
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि त्यांना मनापासून शुभ-कामना.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sun, 06/14/2015 - 03:10 नवीन
संपादकांचे अभिनंदन.आम्ही जबाबदारीने लिहून त्यांचा त्रास कमी करायचा नक्की प्रयत्न करु..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा