Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनईझी.......!!

ग — गोल्या, Fri, 06/12/2015 - 05:28

कृष्ण उभा यमुना किनारी
होऊनी अनईझी,
गोपिका तिकडे मजेत
वाट्सप्प वरती बीझी...!!

दुध लोणी गायब झाले
फास्ट फुडचा जमाना,
गोपी खाती नुडल्स
भरती बर्गर चा बकाना...!!

पुर्वी एकच पेंद्या होता
आता सारेच पेंद्या झाले
मैदानी खेळ सोडूनी,
फेसबुक वरती आले...!!

गोधन झाले आऊट डेटेड
गोकुळात मॉल आले,
गोवर्धन विकला गुण्ठे वारी
मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!


प्रतिक्रिया द्या
4082 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ल
लालगरूड Fri, 06/12/2015 - 05:37 नवीन
:'(
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 06/12/2015 - 06:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 08:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/12/2015 - 08:47 नवीन
=)) मस्त फ्राय्ली जिलबी! :-D नीर् वाळा:- शेवटची कडि एकदम खटक्यावर पडलेने सदर जिलबी आस्वाद्य जाहली आहे! ;-)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 06/12/2015 - 08:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/12/2015 - 10:44 नवीन
लाईकले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 06/12/2015 - 10:56 नवीन
लाईक केलंय कवितेला!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/12/2015 - 11:02 नवीन
*जांभई*
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Fri, 06/12/2015 - 13:02 नवीन
आत्रुप्त ---- त्रुप्त जाहलो
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 06/12/2015 - 13:19 नवीन
या कवितेला किती लाईक्स मिलणार!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/12/2015 - 18:39 नवीन
अत्यंत चांगली परिणामकारक कविता
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/12/2015 - 19:02 नवीन
कविता आवडली. सद्यस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न भावला.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 06/12/2015 - 19:27 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
मधुरा देशपांडे Fri, 06/12/2015 - 19:30 नवीन
मस्त. :)
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Sat, 06/13/2015 - 05:44 नवीन
धन्यवाद जाण कारां नी सुचना कराव्या बालक अजाण आहे.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 06/13/2015 - 06:10 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 06/13/2015 - 12:01 नवीन
लई आवडली संकल्पना ! मस्त !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/15/2015 - 08:54 नवीन
झ क्का ! स ! :-)))))
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/15/2015 - 12:23 नवीन
"पेन" द्याचे मनोगती, ऐसी लक्तरे दाखविती! पण सांगण्या हाय दैवा ! मायबोली विसरशी पोरा !! थो पुस्तकाच्या लायकीत बैस जरा ! कान्हा थांब तिथेच,आहे तिथे हैस बरा ! गोकुळनिवासी रस्ता कडेने तयार जिल्बी हात्गाडी विक्रेता संघातर्फे ताजी जिलबी नाम मात्र दरात अभामिपामांकामिमसंचालीत
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/15/2015 - 12:59 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गोल्या Mon, 06/15/2015 - 16:46 नवीन
प्रिय नाखुश, आज कालची पोरं टोरं अशीच फंकी भासा बोलत्यात म्हणून्शान हां form ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सूड Mon, 06/15/2015 - 14:57 नवीन
बरं, आता नंतरची कविता कधी?
  • Log in or register to post comments
ग
गोल्या Mon, 06/15/2015 - 16:36 नवीन
जवा तुमची आद्न्या म्हाराज....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/15/2015 - 20:21 नवीन
सुडुक च्या वाक्यात शेवटी "होणार?" हा एक शब्द ह्रायलेला आहे,हे ऐकू नै आलं तुम्हाला! ;-) अत्यंत स"खोल माणूस हाय त्यों! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोल्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा