अरे व्वा... तुरेवाला कोंबंडा आपल्याला लई आवडला..एकदम सॅपल पीस आहे !!..कोंबडा असा आहे तर कोंबडी कशी असेल याची कल्पना करताच मला हसायला आले !!!
कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !! :)
(पक पक प्काकाक)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
सॅन्जाया मॅलॅकार नावाचा एक स्पर्धक मागच्या वर्षी "अमेरिकन आयडल" नावाच्या टीव्ही स्पर्धेत होता.
तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या केशभूषा करीत असे. गाण्यात तो यथातथाच असला तरीही त्याच्या नव्यानव्या केशभूषा बघण्यासाठी (का काय) कित्येक लोक त्याला समसवर मत देत असत. अशा रीतीने तो बर्याच पायर्या चढला.
>>पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....<<
तो पक्षी तित्तीर किंवा रानकोंबडी आहे असे वाटते आहे. (पारट्रीज किंवा जंगल फाउल इत्यादी.)
--लिखाळ.

कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !!
मदनबाणा, तुझं डोकं अजब चालतं बाबा!!
असो..
शितल, मस्त आहेत फोटो.. ब्राँक्स झू मधले आहेत का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हो, ब्रॉन्स झू आणी आपल्या येथील विखम पार्क मधले. :)
तुरेवाला कोंबंडा लैच भारीये !!
कोणाची बरी अशी हेअरस्टाईल ???
:?
(राजेंच्या खरडवहीत एक असाच फोटो आहे बॉ !)
सॅन्जाया मॅलॅकार नावाचा एक स्पर्धक मागच्या वर्षी "अमेरिकन आयडल" नावाच्या टीव्ही स्पर्धेत होता.

तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या केशभूषा करीत असे. गाण्यात तो यथातथाच असला तरीही त्याच्या नव्यानव्या केशभूषा बघण्यासाठी (का काय) कित्येक लोक त्याला समसवर मत देत असत. अशा रीतीने तो बर्याच पायर्या चढला.
संजायाची बरी वेळेवर आठवण आली तुम्हाला!
दोन्ही फोटोत खूपच साम्य आहे...
खूप हसले :-)
अरेच्या, धन्याशेठ हे विडंबनच झाले की!
फक्त मूळ चित्र कोणते आणि विडंबन कोणते ह्यात मतभेद असू शकतात! ;)
चतुरंग
याला म्हणतात हेअर स्टाईल जी लोकांच्या लक्षात राहिल. :)
अशा हेअर स्टाईल पाहुन टक्कल असेलेल्या लोकांना जेलेसी होत असावी का ?
अगदी अगदी!
एकदम य्यो... हेअरस्टाईल बॉ!
काय ठेवलंय एकेका पक्ष्याला...वा:
=))
आंद्या, लेका गल्लीत बसुन एकदम दिल्लीवर हल्ला?
मरतंयस तू!!!
फोटो क्लासच!
हा आफ्रिकन कोंबडा टार्याचा लांबचा नातेवाईक असावा!
(इंडीयन कोंबडा) -इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
ब्रॉन्क्स झू म्हणजे एन वाय चा का ?
मला मोर आवडले.
- सूर्य.
>>>ब्रॉन्क्स झू म्हणजे एन वाय चा का ?
हो एन्.वाय.चाच. :)
मला पण सगळे ब्रॊंक्स झू मधलेच वाटले.
सफेद मोर फारच रूबाबात बसले आहेत :)
सर्वच फोटो छान आहेत.
तुरेवाल्या कोंबड्याच्या हेअर स्टाईलचे कौतुक बघुन आफ्रीकन कोंबडा अगदी रागाने लाल झालासा दिसतोय. ;)
तुरेवला कोंबडा लय भाव खाऊन गेलाय. झकास...
पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....
>>पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....<<
तो पक्षी तित्तीर किंवा रानकोंबडी आहे असे वाटते आहे. (पारट्रीज किंवा जंगल फाउल इत्यादी.)
--लिखाळ.
तुरेवाला कोंबडा च जास्त सही दिसतोये....
आणी अफ्रीकन पण सही आहे .....
( टा-या तुझ नाव नाय घेतल फक्त अफ्रीकन म्हणालो राव !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
फोटो आवडल्याचे प्रतिसादातुन कळविल्या बद्दल मी वरील सर्वाची आभारी आहे. :)