Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी होतो किनारा.................

झ — झंडुबाम, Mon, 06/15/2015 - 17:48
मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून . येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून तिचं येणं ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन …………

प्रतिक्रिया द्या
946 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ए
एक एकटा एकटाच Mon, 06/15/2015 - 18:01 नवीन
येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून हे आवडल
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2015 - 03:45 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/19/2015 - 10:28 नवीन
सरांच्या म्हणण्याला दुजोरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 11:37 नवीन
व्वा व्वा! छान उतरल्या आहेत भावना पण!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा