थांबव लपंडाव तुझा रे पावसा
थांबव लपंडाव तुझा रे पावसा!
घे आता तु मनसोक्त बरसुनी.
आतुर झाली धरती सजण्यास,
जा हीरवा शालू तिला पांघरूनी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जून २०१५
💬 प्रतिसाद
(2)
म
मदनबाण
Tue, 06/16/2015 - 08:14
नवीन
यल्लापाजी आपल्या रचना एकाच धाग्यात टाकल्या तर अजुन छान वाटेल !
बाकी तुमच्या नावावरुन रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 06/16/2015 - 08:16
नवीन
रत्नापा कुंभार मार्केट यार्ड { हे बहुतेक जयसिंगपुर-वाडी किंवा जयसिंगपुर-कोल्हापुर मार्गावर लागते, ते आठवले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
- Log in or register to post comments